ShivJayanti Special Video Editing 🚩 | Shivaji Maharaj Status Editing Alight Motion
All Material साठी खाली Scroll करा.
जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चैनल मध्ये तर आजचा व्हिडिओ आपण शिवजयंती स्पेशल वरती केलेला आहे तर शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आजचे व्हिडिओ साठी आपल्याला पिक्सल ॲप मशीनची गरज लागणार आहे तर तुम्हाला पिक्सल अप्लिकेशन प्ले स्टोअर वरती मिळून जाईल आणि आलं मशीन अप्लिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिनांक डाऊनलोड करून घ्यायचे आहे तर डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ते डाऊनलोड करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लागणारे जे जे मॅटर आहे प्रोजेक्ट लिंक आहे ती आपण वेबसाईटवर दिलेली आहे तर वेबसाईट पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले तर वेबसाईटवर तुम्ही ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनेल वरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर
क्लिक करा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांनी कमेंट मध्ये जय शिवराय लिहून घ्या कमेंट करून टाका तर मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या जेवढ्याला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी सल्ला एप्लीकेशन ओपन करून घेतला आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला थ्री डॉट वरती जायचंय आणि तुम्हाला इमेज साईटचा हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे इमेज ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला त्याची साईज वन एटी आणि 5000 अशी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने उभा रेशीम दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं तुम्हाला शिवाजी महाराजांचे इमेज ऍड करायचे तर शिवाजी महाराजांचा इमेज ऍड केल्यानंतर तुम्हाला रिलेटिव्ह तीन नंबरचा ऑप्शन वरती रिलेटेड दिसून जाईल तर ते ऑप्शन वरती येऊन तुम्हाला त्याची साईज जरा कमी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे सेट केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो वेबसाईटला पोझिशन ऑप्शन दिसून झाली तर पोझिशन या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही त्याला सेट करू शकता त्यानंतर परत त्याचे मीडियावर ते दाखवा परत एक महाराजांचे इमेज ऍड करून घ्यायचं मध्ये जाऊन
ऍड केल्यानंतर त्याची साईज पहिल्यांदा आडवी करून घ्यायचे म्हणजे जरा कमी करून घ्यायचे आणि तुम्हाला पोझिशन या ऑप्शन वरती येऊन त्याला खालच्या साईडला ठेचून घ्यायचं त्यानंतर परत मित्रांनो फोन गॅलरी वरती आपले सरकार वरती होतो पण परत महाराजांचे इमेज ऍड करून घ्यायचं इमेज ऍड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचा क्रॉप रिसीव म्हणजेच रेशिओ सिलेक्ट करून घेतला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो रिलेटिव साईज वरती जायचंय रेल्वे साईज वरती गेल्यानंतर त्याची साईज कमी करून घ्या त्यानंतर तुम्हाला सेट करून घ्या सेट करून पोझिशन या आयकॉन वरती आणि तुम्हाला खालचा वरती येऊन तुम्ही त्याला खालच्या साईडला करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो सर्व इमेजेस महाराजांचे ऍड करून घ्यायचे आहेत ऍड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं संपली वरच्या साईडला ऑप्शन दिसून जातात सेव कर नंतर तुमचा पीएनजी टाईप मध्ये हा फोटो सेव होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आपल्याला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला उबेर साईज मध्ये हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे सर्वात पहिल्यांदा
एक सॉंग करून घ्यायचा आहे तर मी ते सांग मटेरियल मध्ये दिलेली आहे तर ते सांग तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहे तर ते सॉंग ऍड केल्यानंतर मित्रांनो आता जो इमेज तुम्ही महाराजांच्या ऍड केला होता तो तुम्ही ॲड करून घ्यायचं करून घेतल्यानंतर जो सर्वात पहिला इमेज आहे म्हणजे खाली स्क्रोल करून घ्यायचे आणि पहिला इमेज वरती सेट करून घ्यायचे सेट केल्यानंतर तुम्हाला प्लस साईडला दिसून झाली तर तुम्ही प्लस केली नंतर तुम्हाला हा इमेज खालच्या साईडला करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रोल होताना दिसून जाईल तर तुमचा हा फोटो अशा पद्धतीने स्क्रोल होऊन जाईल स्कॉल झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक पीएनजी इमेज दिलेली आहे मार्ग करून घ्यायचे शेवटपर्यंत वाढवून घ्या वाढून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँकेचे पैसे ओपन करून येतो ऍड केल्यानंतर मित्रांनो त्याची तो इमेज जोराचा वरच्या साईडला स्कूल करून घ्यायचं तर एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत स्टार्टिंगला येते प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ब्लॅक करून घ्यायचे खालच्या साईडला
अशा पद्धतीने करून घ्या करण्यासाठी तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तेवढे झाल्यानंतर तुम्हाला एक शिवजयंती 2014 पीएनजी मी दिसून जाईल तर तो पीएनजी इमेज तुम्ही ऍड करून घ्यायचं शेवटपर्यंत वाढवून घ्या वाढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ट्रान्सफर होतो त्यालाच कॉल डाऊन करा आणि त्याची साईज कमी करून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ असा एकदम रेडी होऊन जाईलत्यानंतर तुम्हाला जर ओवरले फिट करायचा असेल म्हणजे लाइटिंग वाला इफेक्ट करायचा असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता त्यासाठी त्याचा अकाउंट यायचे व्हिडिओ ऍड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर त्याची शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं जास्त असेल तर ती राइट साईडला ट्रिम करून ठेवा आणि त्या व्हिडिओवर क्लिक करा बिल्डिंग आणि ऑफिस साठी ऑप्शन वरती दावा आणि लाईटन वरती जाऊन स्क्रीन करून घ्या नंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओ वरती ते इफेक्ट ओवरले इफेक्ट दिसून जातील अशा पद्धतीने तुम्ही ते एडिट करू शकता त्यानंतर मित्रांनो आपला संपूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम युट्युब चालू करायच असेल तर तुम्ही लोगो ऍड करू शकता त्यासाठी youtube करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर त्याची मूळ ट्रान्सपोर्ट कमी करून घ्या आणि अशा पद्धतीने कालच्या सल्ला सेट करून घ्या आणि त्याची शेवटपर्यंत वाढवून द्या असा पद्धतीने तुम्हाला तुमचा व्हिडिओ पूर्णपणे असा रेडी झालेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढच होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला
पुढचा कोणत्या टॉपिक वर हवा आहे हे पण कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करताना काहीतरी अडचण येत असेल प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही मला टेलीग्राम किंवा आपल्या इंस्टाग्राम ला तुम्ही मला मेसेज करू शकता तर तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईन आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल करून दे ईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर पहिल्यांदाच आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण आपण जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हा तो सर्वात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि मित्रांनो असंच सपोर्ट करा लवकर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा जय हिंद जय महाराष्ट्र
आपल्या ब्लॉक ला भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो असेच दिवसातून पाच ते दहा मिनिट आपल्या ब्लॉक ला भेट द्या