❤️ ना सांगताच आज...💫 Instagram Viral Reels Editing | Trending Reels Video Editing | Capcut Video Editing

 ❤️ ना सांगताच आज...💫 Instagram Viral Reels Editing | Trending Reels Video Editing | Capcut Video Editing



All Materials साठी खाली Scroll करा.

------------------------------------------------------------------------------------------


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी नंतर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चैनल बनवलेला आहे तरी सर्व ट्रेनिंग वरती चालू असलेले अप्लिकेशन वरचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळतील तर तसाच प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट केला आहे तो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लागणारे जे म्हटलं आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट वरती दिले आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईटची लिंक असेल तर तिथून तुम्ही जो मी व्हिडिओसाठी वापरलेले सॉंग आहे तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत तर ते तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला पीएनजी इमेज सुद्धा ऑल मटेरियल तुम्हाला मिळून जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणारी जी कॅपिटल आहे ते जर तुमचे जवळ नसेल किंवा तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती ते दिलेला आहे

  • Step 1 

 तर तिथून तुम्ही ते डाऊनलोड करून घ्यायचे आहेत तर टेलिग्राम चॅनेल आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे तर मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओ साठी लागणारे आजचे माहिती म्हणजे वीस लाईक पूर्ण करायचे आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर आपली विच लाईक पूर्ण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा झाला कॉमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपण जर आपण आपला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळं पहिल्यांदा आपण आपलिकेशन ओपन करण्यासाठी आपल्याला यांची गरज लागणार आहे तर तुमची जवळ रुपया नसेल तर प्लेस्टोर वरती जाऊन सुपर बीपी आणि तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे सुपर पण किंवा कुठल्याही प्रकारचे होते तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करायचा आहे डाऊनलोड करा नंतर ओपन करायचा आहे ओपन केले तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा करून घ्यायचा आहे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅपिटल ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टेम्प्लेट जेव्हा तुमची ओपन होतील तेव्हा तुमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे असं समजायचं त्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसून येतात.

  • Step 2 

 त्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला ज्या इमेज वरती व्हिडिओ बनवणार आहात तर तो इमेज ऍड करून घ्यायचा आहे तो इमेज मी ऍड केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सांग ॲड करायचा आहे तर मित्रांनो मी सॉंग व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली इम्पोर्ट साऊंड होऊन जाईल त्याच्यावर क्लिक करायचं ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होऊन जाईल तर त्यानंतर मित्रांनो त्या इमेज ची साईज आहे तिथे सांग पर्यंत ऍड करून घ्यायचे म्हणजे त्याची लिंक इमेज करायचे तर भेटणार कसे ऍड करायचे तर सांगते क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जिथे बीड दिलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे जर समजत नसेल तर आपल्या यूट्यूब चैनल वरती रेकॉर्डिंग करून दाखवली आहे तर तुम्ही तिथे पण बोलू शकता तर मित्रांनो बिटमार कशा पद्धतीने दिले तर तुम्ही सांगा ऐकायचं आहे सॉंग ऐकल्यावरती तुम्हाला प्लस आहे कोण सॉरी तुम्ही ऍडमिट करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला भेटणार ॲड करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे तर ते जेवढे बिट ॲड केलेले आहे तर ते बीट वरती यायचे आणि तुम्हाला इमेज वरती जाऊन तुम्हाला इमेज डिलीट करून घ्यायचा आहे.

  • Step 3 

त्यानंतर नेक्स्ट फोटोवर येऊन पर्सनल करून घ्यायचा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इमेज करून घ्यायचे तर मित्रांनो इमेज प्लेट करून झाल्यानंतर त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या इमेजला म्हणजे व्हिडिओ वरती इफेक्ट ऍड करायचे असेल तर मग काय करायचे तर स्टार्टिंग स्टार्टिंग झाल्यानंतर हा ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला आपल्या करून घ्यायचा आहे आपल्याकडे भेटणार परंतु वाढवून घ्यायचे ती वाढवल्यानंतर त्यानंतर पहिला इमेज जवळ पुढे यायचं जरा पुढे यायचे आणि तुम्हाला बॉडी फेक वरती जाऊन तुम्हाला ग्लोइंग लाईन्स वरती जाऊन तुम्हाला हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा ते इफेक्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर मित्रांनो यायचे म्हणजे दुसरा फोटो वरती जाऊन तुम्हाला बॉडी इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आवडतो तो ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा बॉडी इफेक्ट ऍड करून घेतो त्यानंतर करून घ्यायची तर तुम्हाला करायचा आहे त्यानंतर चौथे इमेज वरती ॲड करायचे आहे तर डी थ्री डी हा इफेक्ट वरती येऊन तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो ती मला जे इमेज आवडतात जे इफेक्ट आवडतात ते इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ असा पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही स्प्लिट केले होते क्लिक करायचं आहे.

  • Step 4 

 आणि तुम्हाला ट्रांजेक्शन ऍड करायचे तर ट्रांजेक्शन मध्ये इन मध्ये येऊन तुम्हाला फोनचा पोरींचा इफेक्ट दिसेल तर तो मुलींचा ट्रांजेक्शन वरती क्लिक करायचे आणि आपल्याला वरती क्लिक करून त्याला आपल्या टू कॉल करून घ्यायचे अपडेट कॉल केला तर बरोबर करायचा आहे त्यानंतर पहिला इमेज वरती क्लिक करायचं तुम्हाला आवडतात ते ऍडमिशन तुम्ही ऍड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो त्यानंतर येऊन दुसऱ्याच्या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेळ अँड स्लाईडचा ॲनिमेशन दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेले अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेज ॲनिमेशन ऍड करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला इमेज वरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन अप्लाय करायचे आणि कॉम्बो हीटिंग ॲनिमेशनचे इफेक्ट तुम्हाला दिसून जातील ऑप्शन दिसून जातील तर त्या कुठल्याही एकाच ठिकाणी क्लिक करून तुम्ही त्यामधले इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहे तर मित्रांनो कॉम्बो मध्ये येऊन कॉम्बो मधले इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचे आहेत त्याचबरोबर मित्रांनो परत कॉम्बो वरती येऊन तुम्हाला अशा पद्धतीने जे आवडतात ते इफेक्ट मी आपल्याकडून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर लास्ट ला येते आणि लास्ट वर आल्यानंतर तुम्हाला करायचा आहे तो d3d आहे आणि तुम्हाला बॉडी चेक दिला आहे.

  • Step 5

ALL MATERIAL DOWNLOAD 

 तर तो बॉडी ऍड करायचे तर मित्रांनो तुम्हाला मी जशी व्हिडिओ बनवली आहे तशी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या युट्युब चॅनेल वरती जो व्हिडिओ अपलोड केला जाईल तर त्या व्हिडिओ वरती पूर्ण बघा तर तुम्हाला तिथे दिसून जाईल आपण कशा पद्धतीने इफेक्ट लावलेले आहेत आणि कोणते कोणते तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या फोटोचा पीएनजी बनवायचा असेल तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ दिलेला आहे तर तो मित्रांनो नक्की बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करायचा असल्यास वरती शेवटचा ऑप्शन दिसून जातात तुमची व्हिडिओ होऊन जाईल मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करताना काय पण अडचण आली मेसेज करू शकतात तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईल त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनेल आणि youtube चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कॉन्टॅक्ट वर हवा आहे पण कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या नवीन आणि तोपर्यंत आपल्या चॅनेल वरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र


आपल्या ब्लॉग वर भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो असेच दिवसातून पाच ते दहा मिनिट आपल्या ब्लॉग वर भेट द्या.

Previous Post Next Post