💥मन धागा धागा 💫 Song Editing | New Trending Love Song | Marathi Status Editing
सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचे लाडके भाऊ youtube चॅनेल आर एम पी एस आमचे एक नमुना इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉंग वरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओज मित्र पूर्ण बघाल तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ कशा पद्धतीने आपण नीट केला आहे ते एकदम अगदी सोप्या पद्धतीने समजून जाईल त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे मेटल आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट वरतून दिलेले आहे तर वेबसाईट वरती आपण अपलोड केलेले आहेत ते वेबसाईट ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तुम्हाला मटरेल मध्ये भेटणार प्रोजेक्ट आणि ऑल मटेरियल मिळून जाईल तर मित्रांनो त्यासाठी आपल्या वेबसाईटला भेटते आणि तिथून तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या त्यानंतर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मशीन अप्लिकेशन मधून बनवणार आहोत अलाईट मशीन अप्लिकेशन तुमच्या जवळ नसेल किंवा तुम्हाला बिन ऑर्डर मागचा हव असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिलेला आहे तर टेलिग्राम चैनल वरती आपण विदाऊट वॉटर मार्क सर्व एप्लीकेशन प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी जॉईन करून घ्या तर मित्रांनो आपण जरा ला सुरुवात करूया
मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदाच मला ऍडमिशन एप्लीकेशन ओपन करून घेते ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन एप्लीकेशन मध्ये तुम्ही जे इम्पोर्ट केलेला आपले जे भेटणार प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये दिसून जाईल तर प्रोजेक्ट वरती तुम्हाला जे इम्पोर्ट केलेले आपले भेटणार फाईल आहे ती ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेला आहे तर ग्रुप वरती तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सांग वरती ग्रुप ॲड करून दिलेले आहेत आणि तुम्हाला भेट मार्केट करून दिलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर स्टार्टींग द्यायचे ग्रुप वरती क्लिक करायचे ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक ग्रुप दिसेल तर त्या ग्रुप वर पण पुन्हा एकदा क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती यायचं आहे आणि तुम्हाला एक लेयर दिलेले आहे
तर ते लेअरच्या तिथे यायचंय स्टार्टिंग ला यायचंय प्लस अकाउंट वरती करायचे मीडियावरती मला एक तुमचा इमेजेस ऍड करून घ्यायचे पण इमेजेस ऍड केल्यानंतर त्याची लिंक व्हिडिओचे एंड पर्यंत सॉरी टेलरच्या एंड पर्यंत वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर त्याला ते लेअरच्या खालच्या साईडला चेक करून मिळतील त्यानंतर बँकेचे बॅक आल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा नंतर तुम्हाला ग्रुप दोन नंबरचा दिसून जाईल त्याचा ग्रुप दोन नंबर वरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लिरिक्स इमोजी दिसून जाईल तर तुम्हाला इथे जर एडिट करायचं असेल म्हणजे तुम्हाला जर त्या डायरेक्ट चे फॉर्म वगैरे चेंज करायचे असेल तर ते तुम्ही करू शकतात त्याचबरोबर इमोजेस पण तुम्ही चेंज करू शकतात तर मित्रांनो ते मी करत नाही तर तुम्हाला खाली आणखी ग्रुपचा विषय तुम्ही ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती यायचे तुम्हाला एक लेयर दिसून जाईल तर ते स्टार्टिंग ला यायचंय स्टार्टिंग ला नंतर प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे
आणि तुम्हाला एक इमेजेस ऍड करून घ्यायचा आहे इमेजेस ॲड केल्यानंतर त्याची लिंक पर्यंत वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर त्याला लॉन्ग ड्रेस करून लेयरच्या खालच्या साईडला सेट करून घ्यायचंय त्यानंतर बॅक करायचं आहे बॅक केल्यानंतर पुन्हा आपल्याला ग्रुप थ्री नंबरचा रिसेंजर ग्रुप थ्री नंबर वरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे त्यानंतर अजून जाईल त्यानंतर पुन्हा एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं खाली तुम्हाला एक इमेजेस ऍड करून घ्यायचा आहे तर तीच टेप तुम्हाला फॉलो करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सर्व ग्रुप वरती इमेजेस ऍड करून घ्यायची तर मित्रांनो मी पटापट सर्व ग्रुप वरती इमेजेस ॲड करून देतो मित्रांनो मी सर्व ग्रुप वरती इमेजेस ऍड करून घेतले आहे ऍड केल्यानंतर बॅक हे बॅक आल्यानंतर तुम्हाला ग्रुप संपल्यानंतर बिटमार्क दिलेले आहे तर ते बीट वरती तुम्हाला इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत तर प्लस आयकॉनवर क्लिक करायचे मीडियावरती जायचंय तुमचा इमेजेस सिलेक्ट करून घ्यायचे वरती थर्ड वरती जायचे तुम्हाला करून घ्यायचे तुम्हाला तुमचा इमेज आहे तो तुम्हाला पूर्ण स्क्रीन वरती सेट होऊन जाईल त्यानंतर नेक्स्ट स्पीड वरचे परत प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे अजून एक इमेज ऍड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर क्लिक करायचं आहे
अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो सर्व बीट मार्क वरती इमेजेस ऍड करून घ्यायचे तर मी पटापट सर्व बिटमार्क वरती वेळ न घालवता इमेजेस ऍड करून घेतो तुम्हाला तीच स्टेप फॉलो करून घ्यायची आहे तर मी सर्व इमेजेस भेटणार वरती ऍड करून घेतलेले आहे आता ऍड करा आणि तुम्हाला काय करायचे स्टार्टिंग स्टार्टिंग वरती क्लिक करायचं प्लस अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला रँडम फोटो सिलेक्ट करून देते तो फोटो आपल्याला काही ग्रुपचे बॅकग्राऊंड आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी प्लस अकाउंट वरती जातो इमेज सिलेक्ट करून देतो आपण ग्रुपच्या एंडिंग पर्यंत वाढून घ्यायचे ग्रुप जेथेच थांबतात तिथे पर्यंत तिची वाढून घ्यायची त्यानंतर तुम्हाला त्या इमेज वरती क्लिक करायचे इमेज वरती क्लिक केल्यानंतर ब्लेंडर ऑफिस दिसून जाईल तुम्हाला त्याची ऑपरेस सिटी ही 30-25 एवढी तुम्ही करून घ्यायची आणि मित्रांनो त्या इमेजेस लॉंग प्रेस करून तुम्हाला स्वामींचे वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचे जेणेकरून तुमचा इमेज हा बाकीच्या ग्रुपच्या इमेजच्या खालच्या साईडला शो होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय जे तुम्ही बीट मार्क वरती इमेजेस ॲड केली होती
तर त्या बीट वरती येते प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला एक मी शेख दिले म्हणजे एक व्हिडिओ आहे ते तुम्हाला ऍड करून घ्यायचे इन व्हिडिओ करायचे त्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंग ऑफिस वरती जायचंय आणि तुम्हाला लाईटन वरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तीच प्लेयर आपल्याला कॉपी करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला इमेज वरती सॉरी व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे तिथून तुम्हाला कॉपी लेयर चा ऑप्शन दिसून जाईल कॉपी तयार केल्यानंतर बेकायचय आणि तुम्हाला पडतील तुम्हाला ती लेयर पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेज वरती लेयर पेस्ट करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला काय करायचं आहे जे बीट मार्ग ॲड केले होते प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ऍड करून घ्यायची ऍड केल्यानंतर त्याची लिंक व्हिडिओच्या एंड पर्यंत वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने खालच्या साईडला सेट करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर ते मी इमोजी दिलेले आहे तर ते इमोजेस तू मला वरच्या साईडला प्रॉपरली सेट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे ब्लॅक सोडून इमेज तुम्हाला मित्रांनो ऍड करून घ्यायचे
ऍड केल्यानंतर त्याची लिंक व्हिडिओ चेंज पर्यंत वाढून घे वाढून घेतल्यानंतर तुम्हाला लॉन्ग ड्रेस करून दिले खालच्या साईडला सेट करून घ्यायचे सेट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पीएनजी मोजेस ऍड करून घ्यायचे ते तुम्ही तुमचे स्वतःचे पीएनजी म्हणजे तुम्ही कोणते पण टाकू शकतात तर मित्रांनो असा आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे व्हिडिओ सेव करायचा असल्यास ह्या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्पोर्ट करून घ्यायचे 18 मध्ये त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लोगो ऍड करायचं असल्या तर मित्रांनो अशा पद्धतीने खालच्या साईडला तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर बॅनर एडिट कसा करतात हे जर शिकायचं असेल तर आपल्या चैनल वरती व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की एकदा बघा आणि तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बॅनर एडिट कसा करतात हे पण शिका त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर तुमचा फोटो ब्लर असलेला पूर्णपणे क्लिअर करायचं असेल तर तो पण व्हिडिओ आपल्या चैनल वरती दिलेला आहे
तर एका प्लेटमध्ये तुम्ही तो व्हिडिओ फोटो करू शकतोसेट केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणता टॉपिक वर हवा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती जर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग शिकवत असतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ ट्रिक करताना कोणत्याही प्रॉब्लेम असेल म्हणजे अडचणी तर आपल्याला टेलिफोन वरती मेसेज करू शकता तिथे तुम्ही तुम्हाला रिप्लाय दे आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून द्या तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या नवीन नवीन बाकीचे व्हिडिओ बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र