👑 Attitude Dialogue Video Editing | Alight Motion Video Editing 2024 | Attitude Status Editing



 All Material साठी खाली Scroll करा 


जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाच्या यूट्यूब चैनल कारण  आर एन क्रिएशनचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा तरच तुम्हाला समजणार आहे आपण कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट केला आहे त्याचबरोबर आजचा व्हिडिओ साठी आपल्याला लागणार आहे तर अलर्ट मशीन अँप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती मिळून जाईल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल झाला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्याचबरोबर साठी लागणारी मटरेल आहे किंवा शेख इफेक्ट भेटणार प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळून जाईल तर वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ऑल मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर टेलिग्राम वरती पण मी प्रोव्हाइड करत असतो मटेरियल त्यासाठी टेलिग्राम चैनल करून घ्या आणि वेबसाईट

आपल्या Telegram Channel ला जॉईन करून घ्या.

 वरती पण आपल्या सगळ्या व्हिडिओचे मटेरियल दिली नाही तर तिथून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला तिथे काही डाउनलोड करताना प्रॉब्लेम आला तर मला इन्स्टॉल वरती मेसेज करून देऊ शकता तशाच प्रकारे जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना कुठल्याही प्रकारची अडचणी असेल तर आपल्या इंस्टाग्राम वरती तुम्ही मला फॉलो करू शकता तिथून मी तुम्हाला तिथून तुम्ही मला मेसेज करून तुमचे काही कॅरी असेल ती तुम्ही विचारू शकतात ते मी रिप्लाय दे त्याचबरोबर आपल्या चॅनल वरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा कारण आपण नवीन व्हिडिओ अपलोड केला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा आणि व्हिडिओ कमेंट पण नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कॉन्टॅक्ट करावे हे पण नक्की कमेंट करून सांगा तर आपण जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओपन करून घेतलेला आहे फ्लॅट मशीन अप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे इफेक्ट आणि प्रोजेक्ट लिंक इम्पोर्ट केलेली आहे तर त्याच्यामध्ये भेटणार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो

Instagram Page ला Follow नक्की करा 

 अशा पद्धतीने तुम्हाला बीड करून दिले तर काय करायचं तुम्हाला एक मी बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेली आहे तर ती बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचे तर बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड केल्यानंतर तिची लिंक 12.23 सेकंद भेटपर्यंत असेल तर त्यानंतर काय करायचं तुम्हाला स्टार्टिंगला पहिलाच एक बीड दिसणार आहे तर त्या भेटायचं आहे त्या बेटवर आल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट पीएनजी दिलेले आहे तर ते तुम्ही ते सॉंग म्हणजे डायलॉग ऐकून कशा पद्धतीने तुम्हाला ते ऍड करून घ्यायचेत तर मी अशा पद्धतीने ऍड करून घेतो तर प्लस आहे मीडियावरती जाऊन तुम्हाला तुमचा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्यामधील तुमचे डायलॉग आहेत ते तुम्ही ऍड करून घ्यायचे आहेत आणि त्याची लिंक वाढून घ्यायचे आणि बाकीचा राहिलेला भाग असेल तर तो कट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही सगळे डायलॉग पीएनजी इम्पोर्ट करून घ्या म्हणजे ऍड करून घ्या तर ते ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला १२.२० सेकंद भेटायचे ह्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला ज्या इमेज वरती व्हिडिओ बनवायचे आहे ते

Alight Motion Beat Mark Link

 मी तुला तुम्ही ऍड करून घ्यायचं तो इमेज ऍड केल्यानंतर मित्रांनो त्याचे शेवटपर्यंत अगदी वाढून घ्यायचे शेवटपर्यंत व्हिडिओ सॉरी शेवटपर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला मध्ये भेटणार असेल त्या बीटवर तुम्हाला यायचं आहे आणि तिथला भाग कट करून घ्यायचे असे त्यांनी तुमचे ते इमेज चे तीन पार्ट मध्ये होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे बॅग यायचे आणि तुम्हाला शेती ओपन करून घ्यायचा आहे तर शेख इफेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो पहिलाच वरचा लेयर दिसेल त्याला वरचे जे इफेक्ट आहे ते आपण कॉपी करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला लेयर वरती क्लिक करायचे आहे बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला जे जे सॉरीसर्व पिंजराचे इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे तुम्हाला जे तुम्ही पहिला इमेज ऍड केला होता म्हणजे कट आहे त्या पहिल्या इमेजेस तुम्ही ट्रँगल साठी तुम्हाला एक इफेक्ट करावे लागेल तर तुम्ही इमेज वरती करायचे आहे तुम्हाला व्हायब्रेशन चा इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला त्याची साईज कमी करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला कॉल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमची व्हायब्रेशन होऊन जाईल त्यानंतर परत काय करायचंय क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत इफेक्ट मध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेटिंग करून घ्या

Alight Motion Shake Effect Link 

 हा इफेक्ट करून घ्या हाय केल्यानंतर परत द्यायचे आणि तुम्हाला दिसेल दोन फोटो इफेक्ट ची तर त्या इफेक्ट कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर तुम्ही बघायचे बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर त्यानंतर चौथ्या सॉरी त्यानंतर तुम्हाला बारा पॉईंट विचारलं तर लक्ष देफेक्ट करून घ्यायचे  तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे 12 पण टीव्ही सॅमसंग वरती आल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट दिलेली आहे म्हणजे रुबाब या नावाची टेस्ट करून घ्यायचे शेवटपर्यंत वाढवून घ्या आणि अशा पद्धतीने त्याला बॅक होण्याची नंबर आहे ते कॉपी करून घ्या आणि तुम्ही त्या इमेजला पेस्ट करून घ्या तर प्रत्येक ॲड करून घ्यायचे वाढवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे मध्ये येऊन ते आपल्याला करणार आहोत तर ती पीएनजी ला हाय तर मित्रांनो एवढे झाल्यानंतर तुम्हाला काय स्टार्टिंग बॉर्डर बॉर्डर करून घ्यायची काढून घेतल्यानंतर किंवा ॲड करायचं असेल तर तो तुम्ही ऍड करून घ्यायचं तर एवढे झाल्यानंतर मित्रांनो आपली व्हिडिओ पूर्णपणे अशी रेडी झालेले आहे तर एकदम खतरनाक असा फुल व्हिडिओ झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशाच प्रकारचे

All Material Download Link 

 मराठी मधून अगदी सोप्या पद्धतीने एडिटिंग शिकवत असतो आणि मित्रांनो तुम्हाला जर एक बॅनर एडिटिंग कसा करतात हा सिजर शिकायचं असेल म्हणजे तुम्हाला कोणत्याही शॉप चा बॅनर बनवायचा असेल तर आपल्या चैनल वरती तो व्हिडिओ मिळून जाईल तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बॅनर एडिटिंग कसा करतात हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे त्याचबरोबर तुमचा मित्र व्हिडिओ असेल तर तो ब्लर असलेला फोटो क्लिअर कसा करायचा तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर तिथून तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला जर पीएनजी बनवायचे असेल तोही व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो असाच सपोर्ट करत रहा आणि आपल्या चॅनेल वरती लवकरात लवकर एकत्र करून टाका हीच तुमच्याकडे सर्वांनी ंकडे मनापासून विनंती करतो त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढे देतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ तुम्ही सर्व बघून घ्या  आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की कॉमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर हवा आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घे कारण आपण तिथे फुल टाकत असतो म्हणजे पुढचा व्हिडिओ कोणता टॉप आहे यावर जास्तीत जास्त व्हिडिओ आपण बनवत असतो पण आपल्याला फॉलो करून घ्या तिथे पण आपण तुम्हाला स्टेटस अपलोड करत असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की लाईक करा आणि शेअर करा तर आपण भेटूया पुढच्या नवीन नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र


मित्रांनो आपल्या ब्लॉकला भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो तर असंच रोज दिवसातून पाच ते दहा मिनिट आपल्या ब्लॉक ला भेट द्या धन्यवाद 


Previous Post Next Post