All Material साठी खाली Scroll करा.
तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या youtube चैनल एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरील ट्रेडिंग सॉंग वरती बनवलेला आहे तर गर्ल्स स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल की आपण व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट केला आहे तो भेट सीन्स वरती हा व्हिडिओ आपण एडिट केलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आलेत मशीन अप्लिकेशन मधून एडिट करणार आहोत तर अलर्ट मशीन एप्लीकेशन तर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती पेन वॉटर मार्क मशीन एप्लीकेशन एपीके दिलेला आहे तर ते तुम्ही तिथून डाऊनलोड करून घ्यायचा आहे तर टेलीग्राम चॅनेल माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्या त्याचबरोबर आपण मोटर माती सर्व ॲप किंवा सर्व मटेरियल आपण करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ एडिट करताना काय मध्येच अडचण आली तर तुम्ही आपल्या तुम्ही मेसेज करू शकता तिथेच मला मी रिप्लाय देईल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चैनल वरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल
आपल्या Telegram Channel ला जॉईन करून घ्या 👇
आयकॉनवर क्लिक करा कारण आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग नवनवीन शिकवत असतो आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटला लाईक पण नक्की करा तर मित्रांनो आपण सुरू करूया सरांना वेळ घालवता तर अलर्ट मशीन अप्लिकेशन मी ओपन करून घेतला ओपन केल्यानंतर तुम्हाला सकाळी इंटरफेस दिसून जाईल आणि आजच्या व्हिडिओचे सर्व मटरेल मी वेबसाईट वरती दिलेले आहे तर वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ऑल मटेरियल चेक इफेक्ट आणि भेटणार प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यामुळे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे मी तुम्हाला प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ आणि तुम्हाला सॉन्ग ॲड करून दिले त्याच बरोबर सांग मला पण ॲड करून दिलेले आहेत तर तुम्ही ते अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचे नंतर झोपायला भेट आहे त्या पहिले भेटकडे यायचे प्लस वरती करायचा आणि ज्या वरती तुम्ही व्हिडिओ बनवला बनवणार आहात त्या इमेज वरती तो इमेज ऍड करून घ्यायचा आहे तर
Instgram Page ला Follow करा 👇
प्लस अकाउंट वरती जाऊन तुम्हाला इमेज ऍड करून घ्यायचे तसे पद्धतीने तुम्हाला सर्व पेपर सर्व इमेजेस ऍड करून घ्यायचे आहे तर मी सर्व इमेजेस पटापट ऍड करून घेतो ऍड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँकेचे बॅक आल्यानंतर शी किती पैसे टाकले ओपन करून घ्यायची ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला एक इमेज दिलेला आहे तुम्हाला इमेज दिलेला आहे त्या इमेज वरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर जायचे आणि त्यावरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत तर मी तिथले इफेक्ट कॉपी करून घेतो कॉपी केल्यानंतर बँकेचे बॅक आल्यानंतर आपल्या भेट मला पाहिजे ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर जे आपण इमेज ऍड केले ते सर्व इमेजेस आपण हायफेक तेच करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला इमेज वरती क्लिक करायचं करावे लागेल त्यानंतर थर्ड वरती जायचं आणि पेस्ट करून घ्यायचा आहे अशाप्रकारे सर्व इमेज तुम्ही हा इफेक्ट करून घ्यायचा आहे तर सर्व इमेज प्रेस करून घेतल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाते तुमचा व्हिडिओ अर्थ झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत जी पहिली
भेट आहे त्या पहिल्या भेटायचे आणि तुम्हाला टेक्स्ट ऑप्शन मध्ये आहे टेक्स्ट ऑप्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इमेजीस ऍड करायचे ते इमेजेस ऍड केल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला बरोबर जिन्नस वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इमोजी सेट करण्याचा रेशो दिसेल तर तुम्ही तिथून सेट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ऍडजेस्ट करून घ्यायचे कशा पद्धतीने तुम्हाला इमोजीस हवे ते त्यानंतर कलर पीएनजी वरचा जो रेशो आहे तो कमी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला मग तुमचा पीएनजी मेसेज त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आणि ब्लॅक करून घ्यायचे तर मी ब्लॅक शर्ट इफेक्ट करून घेतो ब्लॅक कलर वाढून घ्यायचे वाढवल्यानंतर लॉन्ग ड्रेस करून त्यालात्याला खालच्या साईडला खेचून घ्यायचे म्हणजेच इमोजी आपण ऍड केले त्याच्या खालच्या साईडला पण खेचून घ्यायचा आहे तुम्हाला इमोजी च्या जागी तुम्हाला दुसरं तर काही टेस्ट ॲड
करायचे असेल तर तुम्ही ती टेस्ट पीएनजी किंवा तुम्ही तुमच्या मनाने जे काही ॲड करायचं असेल तर ते तुम्ही ऍड करून घेऊ शकता त्याच बरोबर तुम्हाला जर काही याच्यामध्ये वेगळं करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता आपण सॉंग आणि पहिला व्हिडिओ दिलेला आहे तर त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर तो मला नको ऍड करायचे असतील तुमचे जे काही तर ते लोक तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला इंस्टाग्राम किंवा युट्युब काय नको ऍड करायचा असेल तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझा युट्युब चालू करून घेतो त्यासाठी प्लस अकाउंट वरती जातो मीडिया वरती जातो मीडिया वरती केल्या नंतर माझं लोक सिलेक्ट करून घेतो आणि लोकसभेत केल्यानंतर त्याला पण टेन्शन व्हिडिओ शेवट पर्यंत वाढवून घेतो वाढवून घेतल्यानंतर लोगो वरती क्लिक करतो कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातो आणि त्याला ओव्हरले इफेक्ट ऍड करून घेतो तर तुमचा लोगो असा काही दिसून जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर तुम्हाला सेव करायचा असल्यास शेवटच्या बाजूला शेवट करायचा आणि व्हिडिओ कॉलिटी पुणे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मी तर वनडे
एक्सपोर्ट करून घेतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शॉप चा बॅनर म्हणजे बॅनर एडिटिंग शिकवायचा असेल तर तुम्ही आपल्या चैनल वरती येऊन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याच बरोबर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बॅनर एडिटिंग कसा करतात हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला जर तुमच्या फोटो आला असेल तर तुम्हाला तू क्लिअर करायचा असेल तर तो व्हिडिओ पण आपल्या चॅनेल वरती आलेला आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघून तुमचा ब्लर फोटो क्लिअर करू शकता आणि त्याच बरोबर अजून एक तुम्हाला आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही बघून घ्या आणि कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच सपोर्ट करत रहा आणि लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल आणि पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग शिकवत असतो आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणते टॉपिक वर हवा आहे हे पण मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र