All मटेरियल साठी खाली Scroll करा
जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर मित्रांनो स्वागत आहे कारण देशांच्या एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजले जातात आज आपण स्पेशल लिरिक्स एडिटिंग वरती केलेला आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप खास झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जरा इस्कीट न करता व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल आपण कशा पद्धतीने एडिट केला आहे आणि कुठे कुठे इफेक्ट आपण पैसे केले आहे तर जरा स्क्रिप्टन करतो पूर्ण करत तरच तुम्हाला समजतील आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता टॉपिक वर हवा आहे हे नक्की सांगा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण ऑल ऍडमिशन एप्लीकेशन वर बनवणार आहोत लाईट मशीनची जर तुम्हाला बिना ऑर्डर मार्क लिंक खावी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन घ्या तर तिथे आपण बिन ऑर्डर मार्कचे एप्लीकेशन प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर तिथे आपण फ्री मटेरियल पण प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे आपले टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनेल ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ती डाऊनलोड जॉईन करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी जे लागणारे मटेरियल आहे ते मी मटरेल सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईटची माझ्या लिंक दिलेली आहे तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन ऑल मटेरियल लिंक डाऊनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शहर पण करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो
आपल्या Telegram Channel ला जॉईन करून घ्या 👇
Step 1
तर अलर्ट मशीन आपलिकेशन ओपन करून घेतला आहे तर तुम्ही वेबसाईटवर दिलेले सर्व भेटणार आणि सेग इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे तुमच्या लेट मशीन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला भेटणार प्रोजेक्ट ओपन होऊन दिसेल ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचे लिंक वर क्लिक करून तुम्ही ते फिटणार ओपन करून घ्यायचा आहे तर भेट मार्ग तुम्हाला मी सॉंग आणि लिरिक्स ॲड करून दिले जर तुम्हाला दुसरा तुम्हाला जे आवडते ते सांगायचं असेल तर ते तुम्ही ऍड करून घेऊ शकता आणि तुम्हाला पण लिरिक्स ॲड करावे लागतील तर मी एका गाण्याचे लिरिक्स ॲड करून दिले आहेत तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे प्लस जायचं मीडियावर जायचे आणि ज्या इमेजवर तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तो इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर त्याला झूम करून घ्यायचा आहे झूम केल्यानंतर त्याची लिंक व्हिडिओची शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं परत सायकल वरती यायचे आणि तुम्हाला मी एक पीएनजी इमेज दिलेली आहे व्हाईट ची व्हाईट पीएनजी मी दिली आहे तर ती पीएनजी तुम्ही ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर त्याची पण व्हिडिओ शेवटपर्यंत वाढवून घे वाढवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो एक जो इमेज तुम्ही ऍड केला आहे त्या इमेज करून खालच्या साईडलाच म्हणजे ते ऑडिओ पण दिले आहे
आपल्या Instagram Account ला Follow करा.👇
Step 2
ते ऑडिओच्या वरच्या साईडला तुम्ही तो इमेज सेट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जी वाईट पीएनजी पण आहे ती पीएनजी पण तुम्हाला त्या इमेजच्या वरच्या साईडला सेट करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने दिली आहे ती त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा त्यानंतर तुम्ही ते ऍड केल्यानंतर त्या दोघांचे पण लिंक व्हिडिओ शेवटपर्यंत वाढवून घ्या वाढवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने लिरिक्स वाईट पिंजवरती शोभून दिसेल तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय प्लस आयफोन वरती जायचंय मीडियावरती जाऊन मी तुम्हाला एक ओवरले फॅक्टरीला आहे तर ब्लॅक स्क्रीन मध्ये तर तो ओवरले इफेक्ट मी ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर थ्री डॉट वरती जावा फेस करून घ्या फुल स्क्रीन केल्यानंतर त्याचा ऑडिओ कमी करून घ्या कमी केल्या नंतर त्याची पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत आहे की नाही ते बघा जर नसली तर तुम्ही ॲड करा परत तो इमेज व्हिडिओ आणि जिथपर्यंत आपली सांगाय तेवढ्यापर्यंत तो कट करून घ्या कट केल्यानंतर ते मित्रांनो त्याची ओव्हरल इफेक्ट ब्लॅक स्क्रीनची ऍड केली आहे त्यावर क्लिक करा ब्लेंडिंग मध्ये जावा आणि स्क्रीन करून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला ती ओवरले इफेक्ट स्क्रीन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे प्रसार करून वरती जायचं प्लस अकाउंट वरती गेल्यानंतर
Step 3
तुम्हाला एक बॉर्डर इमेज सिलेक्ट करून घ्यायचे तर बॉर्डर पेनची मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल मटेरियल मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या बॉर्डर मी सेट केल्यानंतर त्याची ऑनलाईन व्हिडिओ शेवटपर्यंत वाढवून घे वाढवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघायचे बॅग आल्यानंतर शेख इफेक्ट केलेली आहे तर शेख इफेक्ट वरती मी जी एक टॅक्स एडिट करून दिलाय तो टॅक्स वरती जायचं आहे इफेक्ट वरती गेल्यानंतर जाऊन कॉपी करून घ्यायचे आहेत कॉफी फेकल्यानंतर आपल्या बीटमार प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे फिटणार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे तुम्हाला डायरेक्ट ऍड करून दिले आहे ते प्रत्येक डायरेक्ट स्वर तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे तर डायरेक्ट वरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्हाला सर्व लिरिक्स वरती पेस्ट करून घ्यायचा आहे हा इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा काही व्हिडिओ दिसून जाईल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा लोगो इंस्टाइड किंवा युट्युब चालू होतो जो काही लोकं ऍड करायचा असेल तर तुम्ही प्लस आयकॉनवर ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर मित्रांनो तो अशा पद्धतीने सेट करून घ्या सेट केल्यानंतर त्याची जरा लेंथ कमी करून घ्या लेंथ कमी केल्यानंतर त्याला अशा पद्धतीने सेट करायचे सेट केल्यानंतर त्या लोगो वरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग वरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचा
Alight Motion Shake Effect Link
Step 4
आहे आणि त्याच्या ऑफिस साठी कमी करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर शेअर पण करा तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन इतर बाकीचे व्हिडिओ बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही आपल्याला सपोर्ट करत रहा, आम्ही तुमच्यासाठी अशाच पद्धतीने रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तर तुम्ही प्ले लिस्ट मध्ये जाऊन आपले बाकीचे व्हिडिओ बघून घेऊ शकतात त्याचबरोबर जर तुम्हाला कुठचा पण बॅनर कसा बनवतात हे जर शिकायचे असल्यास आपल्या लेडीज मध्ये जावा आणि बॅनर एडिटिंग मध्ये जाऊन तुम्हाला एक बॅनर कसा बनवतात हा बॅनर तुम्ही तुम्ही पण तुमच्या शब्दा बनवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजून जाईल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला
Step 5
सांगितलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला बॅकग्राऊंडची पीएनजी कशी बनवतात म्हणजेच एका फोटोची पीएनजी मध्ये कसा रूपांतर करतात हे पण तुम्हाला आपल्या चैनल वरती मिळून जाईल तर ती तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघून घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढच होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग शिकवत असतो आणि रोज डेली अपलोड करत असतो तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद