💗 Girls Beat Sync Video Editing Alight Motion | 🔥Girls Attitude Status Editing | Rn Creation

💗 Girls Beat Sync Video Editing Alight Motion | 🔥Girls Attitude Status Editing | Rn Creation 


All Material साठी खाली Scroll करा.

 जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चैनल इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण गर्ल्स बीट सीन्स वरती बनवलेला आहे तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा जरा स्क्रीन करता व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल आपण व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट केला आहे तो त्याचबरोबर आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला जे एप्लीकेशन लागणार आहे ते आल्यापासून आपलिकेशन मधून हा व्हिडिओ केला आहे त्याला भूषण आपलिकेशन ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला जर बाकीचे पण एप्लीकेशन विदाऊट वॉटर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चैनल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर असतो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे वापरलेले आहे ते मटेरियल म्हणजे इमेजेस वापरले ते तुम्हाला मी माझे वेबसाईट वरती दिलेले आहे तर ते वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला

Telegram Channel ला जॉईन करा 

 शेख इफेक्ट आणि बिटमार्क ची पण लिंक मी वेबसाईट वरती दिले तर तिथून तुम्ही ते वेबसाईटवरून तुम्ही ते इम्पोर्ट करून घेऊ शकता आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लाईक एम आहे ते म्हणजे तीच लाईक पूर्ण करून टाकण्यासाठी मित्रांनो लाईक करून घ्या मित्रांनो आणि असाच सपोर्ट करत रहा तर मित्रांनो आपल्या चॅनल वरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चांगला सत्कार करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कॉन्टॅक्ट करावे हे नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो वेळ घालवता आपण आपल्या जेवढे सुरुवात करूया तर मित्रांनो प्रथम तुम्ही जे बीट मार्ग आणि शेख इफेक्ट इम्पोर्ट केले आहे ते म्हणजे मी वेबसाईट वरती दिलेल्या तर ते इम्पोर्ट करून द्या पहिल्या इम्पोर्ट केल्याने जर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये जा आणि बीट मार्कशीट इफेक्ट इम्पोर्ट करून बिटमार प्रोजेक्ट ओपन करून द्या अलार्म मशीन ओपन करा ओपन केला तर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल तर तुम्हाला भेट लावून दिले जाते तुम्हाला इमेजेस ऍड करायचे आहे तर काय करायचे स्टार्टिंग प्लस आयकॉनवर जायचंय इमेज सिलेक्ट करायचा आहे इमेज वरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तो इमेज

Instagram ला Follow करा 

 सिलेक्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओच्या पहिल्या भीमाला पर्यंत वाढून घ्यायची आहे तर पहिला भेटणार परत आढळून जाण्यासाठी इमेज वरती क्लिक करा आणि तुम्हाला पुढचा बटन दिसून जाईल तर त्यावर क्लिक करून तुम्ही वाढवून घ्या नंतर परत दुसरा बीटवर यायचं आहे आणि प्लस आहे इमेज ऍड करून घ्यायचं घेतल्यानंतर नेक्स्टबिट वरती तिची साईट वाढून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व बीट वरती इमेजेस ऍड करून घ्यायचे मीडियावरती जाऊन इमेज ऍड केल्यानंतर त्याची नेक्स्ट पर्यंत व्हिडिओ काढून घेत आणि बाकीचा भाग राहिलेला अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेजेस ऍड करून घ्यायचे तर मी पटापट सर्व इमेजेस ऍड करून घेतो तर मित्रांनो मी अशा पद्धतीने सर्व इमेजेस ऍड करून घेतले आहे ऍड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँकेचे बॅक आल्यानंतर तुम्हाला आपली शेती सेटिंग ओपन करून द्यायचे ओपन करतो पहिला नंबर वरती जो इमेज आहे त्या इमेज वरती क्लिक करायचा आहे मी ज्योती क्लिक केल्यानंतर थ्री डॉट वरती जायचंय आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचे कॉफी फिट केल्यानंतर परत बॅक येथे बेकानंद प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिला जो इमेज ऍड केला आहे त्या पहिला इमेज वरती क्लिक करायचं आहे बेस्ट फेकल्यानंतर

Beat Mark 


 तुम्हाला काही असा इंटरफेस दिसून जाईल परत बँकेचे बॅक आल्यानंतर परत आपली शेती ओपन करून घ्यायचे दोन नंबरचा इमेज आहे त्या दोन नंबरचा इमेज वरचे इफेक्ट सगळे कॉफी करून घ्यायचे त्यासाठी इमेज वरती क्लिक करा इफेक्ट करून घ्या इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचे ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर जो पहिला होता त्याच्यानंतर जो इफेक्ट आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जाऊन दोन नंबरचा बीट वरती इमेज ऍड केला आहे त्या इमेज करून घ्यायचा त्याच्यासाठी थ्रेड वर जाऊन पेस्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला एकमेव सोडायचे त्यानंतर तुझं इमेज करून घ्यायचं त्यासाठी इमेज वरती जाऊन पेस्ट करून घ्या असे तुम्हाला एका इमेजला तुम्ही हा इफेक्ट टेस्ट करून घ्यायचा आहे तर मी पटापट एखाद्या इमेजला आयफिट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो मी इफेक्ट हा पेस्ट करून घेतला आहे त्यानंतर परत बॅक येथे बिटमार प्रोजेक्ट सॉरी लिंक ओपन करून देते आणि तीन नंबर वरती तो इमेज दिला आहे त्या तीन नंबरच्या इमेज वरती करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर आपण प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आपण इमेज सोडले होते

Shake Effect 


 कडेच्या पुढचे इमेज सोडले होते त्या इमेज करून घ्यायचा त्यासाठी इमेज वरती क्लिक करायचं करून घ्या त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एकाद्या की मी तुला हे भेट तुम्ही प्रेस करून घ्यायचे तर मित्रांनो पटापट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो माझ्या सर्व इम्पॅक्ट पेस्ट करून झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो काय करायचं तुम्हाला स्टार्टिंग ला आल्यानंतर तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला इमोजीस ऍड करून घ्यायचे तीन ते चार इमोजी जाऊन खालच्या साईडला तुम्हाला खाली करायचे आणि तुम्हाला त्याची उपायासाठी कमी करून घ्यायचे म्हणजे तू पीएनजी टाईप होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही केल्यानंतर त्याची तुम्हाला जो इफेक्ट म्हणजेच पीएनजी तुम्ही ऍड केले होते ते आता तुमचे कलरफुल दिसून जाईल तर कलर फुल दिसल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे तिसऱ्या आयकॉन वरती जाऊन तुम्ही हाय फेक सॉरी हा टॅक्सची साईज वाढवू शकता तर वाढवून घ्यायची अशा पद्धतीने एवढी साईज वाढवून घ्यायची आहे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा सेट करून घ्यायचा मधोमध सेट करून घ्यायचं त्यानंतर मित्रांनो आपले गोष्ट राहिली तर म्हणजे झोपायला इमेज ऍड केला होता आणि तुम्हाला त्याची कमी करून घ्यायची म्हणजे 40 पर्यंत साधारण ठेवून देऊ शकता त्यानंतर मित्रांनो काय करायचंय तुम्हाला प्लस आहे मीडियावरती जाऊन तुम्हाला एक बॉर्डर

All Material Download 


 इमेज दिलेली आहे त्याची बॉर्डर पेनची ऍड करून घ्यायची शेवटपर्यंत वाढून घ्या वाढवल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला एकदम तुमचा व्हिडिओ परफेक्ट दिसून जाईल त्यानंतर आपल्याला लोगो ऍड करायचे असेल तुमचा इंस्टाग्राम चालू असेल जो काही लोक असेल तर तुम्ही ऍड करून घ्यायचं तुमच्यावर मध्ये दिसून जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर पीएनजी ऍड करायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट पीएनजी बनवून घ्यायची आणि नंतर तुम्ही डायरेक्ट इमेज ऍड करून घ्यायचे असं केलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही जर आपण गर्ल्स चे फोटो ॲड केले तर ते गर्ल्स तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता किंवा तुम्ही कुठल्या पण हिरोचे किंवा कोणाचे पण youtube वर सेट मी फोटो ऍड करू शकता असं पण तुम्ही ऍड करून घेऊ शकता तुम्हाला तुमचे जे फोटो ॲड करायचे असेल ते ऍड करून घ्यायचे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट मधून तोपर्यंत आपले चांगले होते बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र


मित्रांनो आपल्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो असे दिवसातून पाच ते दहा मिनिटे आपल्या ब्लॉक ला भेट द्या धन्यवाद

Previous Post Next Post