All Material साठी खाली Scroll करा.
Sukh Kalale Alight Motion Video Editing Marathi | Sukh Kalale Marathi Song Video Editing
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपण सुखं कळले ह्या गाण्यावरती मराठी सॉंग वरती व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जरा स्कीम नगर तेवढे पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल की आपण हा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट केला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तो त्याच बरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लागणारे मटेरियल आहे ते आपण आपल्या वेबसाईट वरती दिलेला आहे तर वेबसाईटवर तुम्ही जे काही इमेज पीएनजी इमेज त्याचबरोबर तुम्हाला भेटणार हे पण आपल्या वेबसाईट वरती मिळून जाईल तर वेबसाईट ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाते तुम्ही इथे पद्धतीने डाऊनलोड करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आजचा व्हिडिओ करणार आहोत तर अलर्ट मशीन एप्लीकेशन तुमच्याजवळ नसेल तर आपले टेलिग्राम चॅनेलला चे प्रोव्हाइड करत असतो तरी टेलिग्राम चॅनेल साठी जॉईन करून घ्या आणि आपण तिथे पण म्हटलं आपण फ्री मध्ये प्रवास करत असतो त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल करून घ्या टेलिग्राम चैनल बॉक्स मध्ये मिळून
Telegram Channel ला जॉईन करून घ्या
जाईल आणि आजच्या व्हिडिओ वरती म्हणजेच आजच्या तुम्ही चैनल वरती जर आपण पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला जळगाव तर मित्रांनो आल्यापासून ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्ही जे इम्पोर्ट केलेले आहे त्यामध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला ग्रुप दिलेला आहे तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला लिरिक्स ॲड करून दिले नाही तर ते डायरेक्ट तुम्ही जर तुम्हाला जर काही त्याचा कलर चेंज करायचा असेल किंवा फोन चेंज करायचा असेल तर ग्रुप वरती ग्रुप क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती जाऊन तुम्ही त्याची चेंजेस करू शकता तुम्हाला त्यानंतर तुम्हाला काय करायचे प्लस वरती करायचे आणि ज्या इमेज वरती व्हिडिओ बनवला आहे ते इमेज करून घ्यायचे त्यासाठी तुला सरकार वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचे इमेज ऍड केल्यानंतर त्याची लिंक पंधरा पन्नास बीट मारपर्यंत वाढून घ्यायचे बिटवार पर्यंत वाढून घेतल्यानंतर त्याच्यापुढे जे बीड दिसत आहेत त्या बीट वरती तुम्हाला एक इमेज ऍड करायचे
Instgram Page ला Follow करा
आहे आणि त्याचबरोबर त्याच इमेज वरती अजून एक इमेज ऍड करायचे म्हणजे दोन इमेज ऍड करायचे एका पेपर त्यानंतर नेक्स्ट बिट वर यायचंय तिच्या पुढच्या वेळेवर आल्यानंतर ते अजून एक इमेज ऍड करून घ्यायचे ते इमेज ऍड केल्यानंतर त्याची लिंक पुढच्या वेळेपर्यंत वाढवून घ्यायची आणि भाग असेल तो भाग कट करून टाकायचे त्यानंतर जे खालचे दोन इमेज आहेत तर त्या इमेज ना तुम्ही प्रेस करून घ्या लॉंग प्रेस करून केल्यानंतर पुढच्या वेळेपर्यंत खेचून घ्या त्यानंतर मित्रांनो एकच इमेज ऍड करायचा म्हणजे जे डबल बीट मार्क आहेत वरती एकच इमेज ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी एक इमेज ऍड करून घ्या त्याची पुढचे पेपर पर्यंत वाढून घ्या आणि पुढचा भाग कट करून टाका अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस ऍड करायचे त्यानंतर परत इमेज ऍड करायचे आहे इमेज ऍड केल्यानंतर अजून एक त्याच्यावरती इमेज ऍड करायचे अजून एक इमेज ऍड करून घ्यायची आहे तर तीन इमेज ऍड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बिट करायचे जो काही राहिलेला भाग असेल तो तुम्ही पर्यंत वाढून घ्या किंवा कट करून घ्या आणि जे काही तुम्हाला साईज कमी पडत असेल तर ते वाढवून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व फोटो बीट वरती एडिट करून घ्यायचे आहे तर ते तुम्ही एडिट करून घ्या तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करतोय ते त्यानंतर तेवढे झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं ओपन
Step 3
केल्यानंतर जो पहिला भेट वरती पहिल्या इमेज वरती जे इफेक्ट आहे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला पहिल्या इमेज वरती क्लिक करायचं आहे थर्ड वरती जाऊन कॉपी करून घ्यायचे कॉपी पेट केल्यानंतर बघायचे आपले लिंक ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर जो आपण पहिला इमेज ऍड केला होता पंधरा पण 28 पर्यंतच्या बिट्स पर्यंत त्या इमेजला हाय पेस्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी प्लेट इमेज वरती करायचे दोन नंबरचे सगळे फोटोकॉपी सॉरी इफेक्ट कॉफी करून घ्यायचेत कॉपी करा नंतर मित्रांनो जी सिंगल बीट वरती दिलेले आहेत म्हणजे डबल बेडवर काय त्याच्या पुढच्या सिंगल इमेज आहे त्यावरती हे सगळे इमेज सगळे सगळे इफेक्ट पेस्ट करून घेतात प्रत्येक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे तिसऱ्या म्हणजे वरती इमेज आहे तर तिनेच्या वरचा इमेज आहे त्यावरचे इमेज वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे कॉपी करा नंतर मित्रांनो बघायचे ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या बीड वर यायचे बीटवर आल्यानंतर जो वरचा इमेज ऍड केला होता त्या इमेज वरती पेस्ट करून घ्यायचे जो वरचा इमेज ऍड केला होता त्या इमेज चे सगळे इमेज वरती मित्रांनो त्याच्यानंतर दोन नंबरचे जे लेअर आहे त्याला कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर परत द्यायचे मित्रांनो परत तुम्ही जे तीन इमेज ऍड केले तर ती
Step 4
निमित्त मधला इमेज त्यावरती इफेक्ट करून घ्यायचे असे तुम्हाला सर्व बीड मार्ग वरती करून घ्यायचे परत बघायचे बेकानंद तर तुला इमेज आहे त्याला असे इमेज कॉपी केल्यानंतर मित्रांनो परत त्याच पद्धतीने तीच प्रोसेस करून घ्यायचे खालचे सगळे इफेक्ट कॉपी सॉरी मी तुला सर्व इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो सर्व एडिटिंग करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं त्याची लिंक शेवटपर्यंत वाढून घ्यायचे वाढवल्यानंतर मित्रांनो परत स्टार्टिंग ला येते प्लस अकाउंट जायचं आहे आणि तुम्हाला एक इंस्टाग्राम चा youtube तुमचा ऍड करून घ्यायचा आहे त्याची साईज कमी करण्यासाठी या तीन नंबरच्या आयकॉन वरती ट्रान्सफर वरती अशा पद्धतीने खालच्या साईडला त्याची लिंक खेचून घ्यायची आहे खेचून घेतल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सेट करायचा आणि तुम्हाला डायरेक्शन खाली ऍड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ सेव करायचा असल्यास राईट साईडला वरच्या कॉर्नरला शेअर चा ऑप्शन दिसत आहे त्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओची कॉलिटी मेगापिक्सल तुम्ही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही एक्स्पोर्टचे बटनावर क्लिक करून एक्स्पोर्ट करून घ्यायचा आहे तुमचा व्हिडिओ तुमच्या व्हायला सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो येऊ देत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग आपले बाकीचे बाकीचे व्हिडिओ तुम्ही चैनल वरचे बघून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.
आपल्या ब्लॉक ला भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो असेच दिवसातून पाच ते दहा मिनिट आपल्या ब्लॉक ला भेट द्या