💫मावळा मी मर्द गडी ग ❤️ Reels Video Editing | Capcut Video Editing | Trending Reels Status Editing

💫मावळा मी मर्द गडी ग ❤️ Reels Video Editing | Capcut Video Editing | Trending Reels Status Editing



सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा.


 नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चैनल आरांकडे त्यांच्या एका नवीन इंटरेस्टिंग मध्ये तर आजचा व्हिडिओ आपण अप्लिकेशन वरती ट्रेडिंग सोंग वरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल की कशाबद्दल व्हिडिओ आपण एडिट केला जातो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याचा तुमच्या जवळ जर नसेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती तुम्हाला मिळून जाईल तर तिथून डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक ओपन करून तुम्ही टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्या मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर हवा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लाईक या माहिती म्हणजे 20 लाईक तुम्ही कम्प्लीट करून टाका आणि असाच सपोर्ट करत रहा आणि लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा तर आत्ताच आपले पाचशे सबस्क्राइबर कंप्लेंट झालेले आहेत तर मित्रांनो असाच सपोर्ट करा आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजेल त्याचबरोबर आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे म्हटलं म्हणजे जे सॉंग युज करणार आहात तर ते सांग मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तर ते सांग व्हिडिओ मी youtube सॉरी तर ती व्हिडिओ मी वेबसाईट वरती दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर तिथून तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे आहे तर चॅनेल वरती आपला पहिला झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम वरती तुम्हाला तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता आपण तिथे रोज डेली व्हिडिओ अपलोड करत असतो तर मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या चिडूला सुरुवात करूया 

  • Step 1 

तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे तर तुम्हाला बीपी तुमच्याजवळ डाऊनलोड केलं असेल तर तुम्ही प्ले स्टोर ओपन किंवा कोणताही प्रकारचे पण तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर तो बीपी एप्लीकेशन ओपन करून घ्यायचा आणि कनेक्ट या बटन वर क्लिक करून तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचा आहे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एडिट करता येणार आहे कनेक्ट केल्यानंतर मित्रांनो ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर एडिटचा ऑप्शन दिसून झाले एडिट वरती यायचंय न्यू प्रोजेक्ट वरती आल्यानंतर मित्रांनो ज्या इमेज वरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तर तो इमेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑडिओ मध्ये यायचे ऑडिओ मध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्ही जो मटेरियल मधून डाऊनलोड केलेला व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो एक्सट्रॅक्ट ऑडिओ होऊन जाईल तेवढे प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जो फोटो तुम्ही याचा ऍड केला होता तर त्याच्या फोटोची लेणी आपल्याला सोंग च्या शेवटपर्यंत वाढून घ्यायचे सॉंग जेवढे पर्यंत आहे तेवढे पर्यंत ती लेन्थ आपण फोटोची वाटून घ्यायचे तेवढे प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय तर खाली रेशनचा ऑप्शन दिसून जाईल तर रेशो वरती क्लिक करायचं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे 

  • Step 2 

सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते फोटो वरती क्लिक करायचे आणि दोन्ही बोटांनी त्याची साईज खेचून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आपल्याला भेट लावायचे आहे तर ते सांग वरती पैसे लावतात ती तुम्ही आता खाली स्टेप बघा तर मित्रांनो काय करायचं आहे तर सॉंग वरती यायचंय सॉंग वरती आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा नीट सांग ऐकून घ्या आणि त्यानुसार मीठ लावा. नाहीतर मी youtube वरती कसे लावतो ही दिलेल्या दाखवलेला आहे तर ते तिथून तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही सांग पहिले ऐका आणि त्याच्यानंतर भेट लावा तर सांग वरती क्लिक करायचं आहे बीटच्या ऑप्शन वरती यायचे आणि तिथून ऍडमिट करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व बीट ऍड करायचे आहेत तर मित्रांनो मी सर्व बीड पटापट ऍड करून घेतो पटापट ऍड केल्यानंतर मित्रांनो एवढी प्रोसेस झाल्या नंतर पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला इफेक्ट लावायचेत तर काय करायचं आहे तर तुम्हाला स्टार्टिंग ला आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट यायचे ओपनिंग अँड क्लोजिंगचा तुम्हाला इफेक्ट बसून जाईल त्यामध्ये इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे ऍडजेस्ट वर ठेवून जराशी तिची स्पीड आहे ती कमी करून घ्यायची आणि त्याची लिंक आहे.

  • Step 3 

 ती पहिल्या भेटणार पर्यंत खेचून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा फोटो आहेत स्टार्टिंगला तो ब्लड दिसून जाईल त्यानंतर काय करायचं पुढे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बोर्ड पेपर आल्यानंतर तुम्हाला ड्रॉईंग लाईन्स वरती येऊन गोईंग लाईनच्या इफेक्ट वरती तुम्हाला तिथला एक कुठला पण इफेक्ट ऍड करून घ्यायचं इफेक्ट आहे तर तो इफेक्ट मी ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर मित्रांनो वरती दुसरा फोटो वरती या फोटोवर त्यानंतर बॉडी इफेक्ट वरती या त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये तुम्हाला इफेक्ट दिसून जातील तर ट्रेनिंग मध्ये तुम्ही कोणताही एक सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर त्याची पुढच्या बीट मारपर्यंत वाढवून घ्यायची आहे त्यानंतर पुढचे बीट वरती येते म्हणजे पुढच्या फोटो वरती येते त्यानंतर तुम्हाला तिकडचं इलेक्ट्रॉनिक हा इफेक्ट मला दिसून जाईल तर तो तुम्ही ऍड करून घ्यायचं अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व इमेज वरती इफेक्ट किंवा बॉडी इफेक्ट ऍड करून घ्यायचे तर मी पटापट इफेक्ट बॉडी इफेक्ट ऍड करून देतो मित्रांनो लास्ट लिहायचे आणि तुम्हाला प्लेटचा दिसून जाईल तर स्पीडच्या बॉडीबेट वरती यायचे आणि तुम्हाला मिररचा मिररचा इफेक्ट दिसून जाईल तर तो मिरज इफेक्ट वरती यायचंय ऍडजेस्ट वरती येऊन त्याची व्हर्टिकल आहे ती म्हणजे कमी करून घ्यायची आणि तुम्हाला जर फिल्टर जर कमी जास्त हवा असेल तर तो तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचा आहे.

  • Step 4 

 तर मित्रांनो एवढी प्रोसेस झाल्या तर तुम्ही सर्व बीट मार्क वरती इमेजेस ला इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत इफेक्ट करून झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे जे दोन बिटमार्कच्या मध्ये जे तुम्ही इमेज प्लेट केलेले होते तर मित्रांनो बिटमार वरती आपल्याला सर्व इमेजेस प्लेट करून घ्यायचे तर भेटणार प्रमाणे सर्व इमेजेस तुम्ही स्प्रेड करून घ्यायचे आहे स्प्लिट केल्यानंतर जे दोघांच्या मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आणि त्यावरती तुम्हाला ट्रांजेक्शन इफेक्ट आपल्या करायचा आहे तर ट्रांजेक्शन इफेक्ट आपल्या करण्यासाठी इफेक्ट ट्रान्स दिसून जाईल तर तिथून तुम्ही आपल्या टू कॉल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व इमेजला तुमचे ट्रांजेक्शन इफेक्ट आपल्या होऊन जातील तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ संपूर्ण झालेला आहे त्यानंतर राइट साईडच्या कॉर्नर शेवटचा ऑप्शन दिसून जाईल तर शेवटचा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कॉलिटी त्याची पाहिजे असेल त्या कॉलिटी मध्ये तुम्ही हा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इम्पोर्ट करून घेतो.

ALL MATERIAL DOWNLOAD 

  • Step 5

 त्यानंतर आपला एक्सपोर्टिंग व्हिडिओला सुरुवात होईल तुमचा गॅलरीमध्ये व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ करताना कोणताही प्रॉब्लेम आला किंवा अडचण आली तर आपल्याला मेसेज करू शकतात म्हणजे तुम्हाला रिप्लाय देईल त्याचबरोबर मित्रांना आपले टेलिग्राम चॅनेल करून घ्या इंस्टाग्राम ला पण फॉलो नक्की करा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आज तेवढ्यासाठी लायकी माहिती म्हणजे 20 लाईक नक्की पूर्ण करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चैनल वरची बाकीचे विनंती बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र

आपल्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. असाच दिवसांतून ५-१० मिनिटे आपल्या वेबसाईटला भेट द्या.

Previous Post Next Post