💫काजव्याच रान सारं...❣️Video Editing | Kajvyach ran sar song video editing | Beat Sync Video Editing
सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा
नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे youtube चॅनेल आर अँड क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये तर आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉंग वरती काजव्या सरांनी सर या सोंग वरती आपण व्हिडिओ एडिट केला आहे तर मित्रांनो जरा हिसकीपिंग करता व्हिडिओ हा पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल आपण कशा पद्धतीने ऍड केला आहे तो आणि आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे किचकट झालेला आहे तर त्यासाठी मित्रांनो लक्षपूर्वक चराई स्कीम न करता व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजून जाईल त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लागणारे जे बीटमार प्रोजेक्ट आणि तुम्हाला इतर मटरेल आहे ते आपल्या वेबसाईट वरती दिलेला आहे तो वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही इझीली आपल्या वेबसाईटला मटरेल वेबसाईट मीटर ला पासवर्ड कोणताही नाही त्यासाठी आपल्याला तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता
त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ अलर्ट मशीन अप्लिकेशन मधून एडिट करायचा आहे तर अलर्ट मुस्लिम तुमची तोंड नसेल किंवा तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती बिना वॉटर मार्क मोशन प्रोव्हाइड केलेला आहे तर टेलिग्राम चॅनेल ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्या नंतर तुम्ही डाऊनलोड करून घ्या तर मित्रांनो आपण जर आईस्क्रीप न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया
- Step 1
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अलर्ट मशीन अप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रोजेक्टमध्ये जायचंय झोप तुम्ही इम्पोर्ट केलेला प्रोजेक्ट आहे तर तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा काही इंटरफेस दिसून जाईल तर मित्रांनो तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेले आहेत आणि बिट्स तुम्हाला समोर ती लावून दिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला काय करायचं स्टार्टिंग स्टार्टिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे मीडिया वरती जाऊन मीडिया वरती गेल्यानंतर तुम्हाला एक कोणताही जो तुम्ही व्हिडिओ वरती फोटो ॲड करणार आहात तर तो इमेज तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर त्याची लिंक व्हिडिओच्या पहिल्या बॅटम कोणाच्या वाढून घ्यायचे नंतर वरती तीन डॉट वरती जाऊन त्याला फेसपॅक करून घ्यायचं नंतर त्याला तुम्ही लॉंग प्रेस करून खालच्या साईडला ग्रुपच्या खालच्या साईडला तुम्ही खेचून घ्यायचं म्हणजेच तुम्हाला तो जो ग्रुप आहे लिरिक्स चा तर त्या डायरेक्ट तुम्हाला त्या इमेज वरती शो होऊन जाते अशाच प्रकारे सेकंड नंबर वरती ग्रुप दिलेला आहे
- Step 2
तर ते ग्रुपची लेयर सोडायची आणि तिसऱ्या लेयर वरती यायचे म्हणजे लिरिक्स ची लेयर आहे तर डायरेक्ट सेलर वरती यायचय तीच प्रोसेस करायचे तुम्हाला इमेज ऍड करायचा आहे थ्रीडी वरती जाऊन फिक्स करून घ्यायचं आपल्यापर्यंत वाढून घ्यायचे वाढवून घेतल्यानंतर त्याला लॉन्ग ड्रेस करून लेयरच्या खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचाय खालच्या साईडला हा स्क्रू केल्यानंतर तुम्हाला आता मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपला ग्रुप एक आहे लिरिक्स जो पुढचा ग्रुप एक आहे तो आपल्याला एडिट करायचा आहे तर ग्रुप वरती क्लिक करायचे ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काही सात आठ लेअर दिसून जातील तर मित्रांनो काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एकदम खालच्या साईडला एक इमेज ऍड करून दिलेले आहे तर तिथे तुम्ही इमेज वरती क्लिक करायचं आहे कॉलर वरती सांगतो तुम्हाला स्टार वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथे तुमचा कोणताही इमेज ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर फेस स्क्रीन करून घ्यायचं आहे फ्री स्क्रीन केल्यानंतर त्याची लिंक ग्रुपच्या शेवटपर्यंत खेचून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला तुमची बॅकग्राऊंड इमेज ऍड होऊन जाईल
- Step 3
त्यानंतर ग्रुप वन हा तुम्ही लेयर दिसून जाईल तर ही लेयर तुम्हाला त्या लेयर वरती क्लिक करायचं आहे ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती जायचे एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक लेयर दिसून जाईल तर त्या लेयरच्या खाली तुम्हाला एक प्लस सायकॉलॉजी क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथे एक इमेज ॲड करून घ्यायचे तर तिथे इमेज ऍड केल्यानंतर त्याची लिंक लेयरपर्यंत लास्ट पर्यंत खेचून घ्यायची आहे खेचून घेतल्यानंतर तुम्हाला त्याची लॉन्ग प्रेस करून खालच्या साईडला मुंग करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने तो बॉक्समध्ये तुमचा इमेज दिसून जाईल तर तो मित्रांनो इमेज तुम्हाला सेट करायचा असल्यास खाली मोहन ट्रान्सफर वरती जायचंय आणि तुम्हाला स्कूल करून त्याची साईट कमी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला मूव्ह करून ऍडजेस्ट करून घ्यायचं त्यानंतर बँकेचे बॅक आल्यानंतर ग्रुप ग्रुप नंबर दोन असेल त्याच्या वरचा ग्रुप नंबर असेल तर त्या ग्रुपचा नंबर वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप वरती जाऊन तुम्हाला परत तिथे एक इमेज ऍड करायचे एंड पर्यंत वाढवून घ्यायची वाढून घेतल्यानंतर तुम्हाला मित्रांनो 30 प्रोसेस करायची आहे
- Step 4
तर ती इमेजेस लहान करून घ्यायचे लहान केल्यानंतर तुम्हाला परत तिची लॉन्ग प्रेस करून मूव्ह करून खालच्या साईडला घेऊन यायचे त्यानंतर परत बॅक यायचे बॅग आल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करून तुम्हाला तिथे एक इमेज ऍड करायचा आहे लास्ट पर्यंत खेचून घ्या खेचून घेतल्यानंतर लॉंग प्रेस करून त्याला लेअरच्या खालच्या साईडला स्कूल करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोबाईल ट्रान्सफर वरती जाऊन तुम्हाला त्याची साईज कमी जास्त करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ग्रुप वरती सर्व इमेजेस ऍड करून घ्यायचे तर मी पटापट ग्रुप वरती सर्व इमेजेस ऍड करून घेतो मित्रांनो ही स्टेप तुम्हाला शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायची आहे तर वरती जेवढे लेयर आहे तर त्यावरती तेवढ्या लेयरला अशा पद्धतीने स्टेप फॉलो करून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जर इथे काय प्रॉब्लेम असेल तर आपले युट्युब चॅनेल youtube वरती जाऊन सर्च करा तिथे तुम्हाला आपण व्हिडिओच्या द्वारे दिलेला आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ते एडि एडिट करू शकता त्यानंतर मित्रांनो ग्रुप नंबर दोन आहे तर त्या ग्रुप नंबर दोन वरती क्लिक करायचा आहे
- Step 5
एडिट ग्रुप वरती क्लिक करून तुम्हाला खाली एक इमेज दिलेला आहे तर त्या इमेज वरती क्लिक करायचं आहे कॉलरचे ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला स्टार वरती जाऊन तुम्हाला तिथे जो तुमचा कोणता इमेज ऍड करायचा असेल तर तो इमेज तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे तू बॅकग्राऊंडला इमेज सेट होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो बँक घेऊन तुम्हाला ग्रुप ग्रुप दिसेल तर हे सात आठ लेयर ग्रुपचे दिसून जाईल तर तिथून तुम्हाला सगळ्यात पहिल्या ग्रुप वरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप वरती येऊन तुम्हाला एक तिथे इमेज ऍड करून घ्यायचे इमेज ऍड केल्यानंतर त्याची लिंक शेवटच्या लेयर पर्यंत खेचून घे खचून घेतल्यानंतर तुम्हाला लॉन्ग ड्रेस करून खालच्या साईडला त्याला स्क्रोल करून घ्यायचे स्कूल केल्यानंतर मोहन ट्रान्सफर वरती जाऊन तुम्हाला जशी इमेज तुम्ही ऍडजेस्ट करून घेऊ शकता कशा पद्धतीने मित्रांनो पहिल्या ग्रुपला स्टेप फॉलो केले होते ते स्टेप ह्या ग्रुपला ही करून घ्यायचे आहे तुम्ही अजून एक ग्रुप ॲड करून दाखवतो तर बॅक हे बॅक कव्हर नंतर नेक्स्ट ग्रुप वरती क्लिक करायचं आहे
- Step 6
नेक्स्ट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला एक इमेज ऍड तुम्हाला एक डिटेल लेयर दिसून जाईल तर त्याला वरती इमेजेस ऍड करून घ्यायचा आहे इमेजेस ऍड केल्यानंतर त्याची शेवटपर्यंत खचून घ्या लेयर पर्यंत खर्च करून खाली खेचून घ्यायचा आहे खेचून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँकेचे बॅक आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट ऍड करून घ्यायचे तर इफेक्ट ऍड करण्यासाठी इफेक्ट ऍड करण्यासाठी मित्रांनो आता तुम्हाला फक्त बँकेचे तुम्ही जी शेख इफेक्ट इम्पोर्ट केली होती तर ती शेक वेग प्रेशर तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर पहिल्या इमेज वरची वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली करून घ्यायचं कॉफी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचे आपले बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे त्यानंतर जो लायरीच्या खाली पहिल्याच इमेज ऍड केला होता तर त्यावरती क्लिक करून आपल्याला हा इफेक्ट करून घ्यायचा आहे तर थ्री डी वरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक जायचं बॅक आल्यानंतर परत डायरेक्ट च्या खाली एक इमेज ऍड केला होता त्यावर पण हा इफेक्ट करून घ्यायचा आहे पेस्ट केल्यानंतर परत बाकीचे मित्रांनो करून घ्यायचे ओपन केल्यानंतर दोन नंबर वरचे इमेज वरती क्लिक करून इफेक्ट मला कॉपी करून घ्यायचे आहेत
- Step 7
कॉपी केल्यानंतर बॅक हे बटन प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे सॉरी तर तुम्हाला आता दोन्ही ग्रुप ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बीट मार्क ऍड करून दिलेले आहेत सात आठ तर त्या बीट वरती तुम्हाला इमेजेस ऍड करायचे तर नेक्स्ट बिट वर यायचे डबल फिट मार्क आहे त्याची पुढचा इमेज वरती यायचे आहे वरती क्लिक करून तुम्हाला इमेज सिलेक्ट करून घ्यायचे नेक्स्ट प्लेट मारपर्यंत त्याची साईज वाढवून घ्यायची आहे आणि तुम्हाला राहिलेला भाग कट करून टाकायचा आहे त्यानंतर परत प्लस आय अकाउंट वरती क्लिक करायचं आहे प्लस साहेबांवरती क्लिक केल्यानंतर इमेज सिलेक्ट करून घ्यायचे फुल स्क्रीन करून घ्यायचे आणि राहिलेला भाग कट करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला लास्ट पर्यंत जेवढे पीठ मार्केट तेवढे इमेजेस तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी पटापट सर्व इमेजेस भेटणार होते ऍड करून घेतो ऍड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक यायचे मध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन नंबर वर इमेज आहे ते इमेज वरचे कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपले इयत्ता केले होते तर त्या इमेजेस वरती हाय फक्त आपल्याला पेस्ट करून घ्यायचं तर इमेज वरती क्लिक करायचं पेस्ट करून घ्यायचे
- Step 8
अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे तर मी पटापट इफेक्ट पेस्ट करून घेतो त्यानंतर मित्रांनो एवढी प्रोसेस झाल्यानंतर स्टार्टिंग ला येते प्लस अकाउंट वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला बॉर्डर इमेज ऍड करून घ्यायचे तर बॉर्डर मॅच मी तुम्हाला दिलेले आहे तर प्लस अकाउंट वर क्लिक करून बॉर्डर मीच ऍड करून घ्यायचे शेवटपर्यंत वाढवून घ्या वाढवल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ असा रेडी होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा instagram किंवा youtube चा जो कोणता करायचा असेल तर तो लोगो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून ट्रान्सपोर्ट घेऊन त्याची साईज कमी करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने खालच्या साईडला त्याला म्हणून करून घ्यायचंय तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ अशा पद्धतीने रेडिओ होऊन जाईल तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरु नका तर मित्रांनो आपल्या चॅनेल वरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
कारण आपल्याला आपल्या चैनल वरती अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग शिकवत असतो तर भेटूया पुढच्या नवीन नवीन तोपर्यंत आपल्या चॅनेल वरचे प्ले लिस्ट मध्ये जाऊन बाकीचे व्हिडिओ बघून घेऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र