🤩 Happy Birthday Brother Status Editing | Alight Motion Birthday Video Editing | Rn Creation

🤩Happy Birthday Brother Status Editing | Alight Motion Birthday Video Editing | Rn Creation 


सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा 


जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चैनल अरणग्रेशन चे एका नवीन इंटरेस्टिंग गुड मध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला थांबण्यात बघून समजलं असेल तेवढे आपण कोणत्या टॉपिक वर बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण बर्थडे स्पेशल वरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जरास कितना करता पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल आपण आजचा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट केला आहे तो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लागणारे जे मटेरियल आहे म्हणजे शेग इफेक्ट प्रोजेक्ट हे आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट वरती अपलोड केलेले आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला वेबसाईट ची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही इझीली बिना पासवर्ड तर तुम्ही वेबसाईट वरती मटेरियल डाउनलोड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मशीन अप्लिकेशन मधून एडिट करणार आहोत तर अलर्ट मशीन अप्लिकेशन तुमच्या जवळ नसेल किंवा तुम्हाला हवा असेल तर त्या प्रतिक्रम चॅनेल वरती अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो अदर पण टेलिग्राम चैनल वरती आपलिकेशन प्रोव्हाइड केलेले आहेत तर टेलिग्राम चैनल जॉईन करून घ्या आणि तिथून तुम्ही इझीली एप्लीकेशन डाऊनलोड करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लाईक या माहिती म्हणजे 20 लाईक पूर्ण करा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो आपण सर्वांना वेळ घालवता आपण आपला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया.


 सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करून द्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे इम्पोर्ट केलेले बीट मार्क आणि शेख इफेक्ट दिसून जाईल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बॅटमॅन प्रोजेक्ट ओपन करून द्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक सांग वरती बीट मार्क ऍड करून दिलेली आहे आणि त्याच बरोबर ग्रुप सुद्धा ऍड करून दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की तुम्हाला स्टार्टींगला तुम्हाला इमोजी इमोजी आणि तुम्हाला टेक्स लावून दिलेले असतील तर ते टेक्स्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज सुद्धा करू शकतात जर तुम्हाला वेगळे हवे असेल तर तुम्ही ते वेगळे तिथे ऍड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड मध्ये देऊन ठेवलेले आहेत तर ते हॅपी बर्थडे आणि ब्रदरची ते टेक्स्ट तुम्ही तेच वापरले तरी चालतील तर तुम्हाला आता एडिट काय करायचं आहे तर आपल्याला ग्रुप वरती येते ग्रुप वरती आल्यानंतर ग्रुप वर क्लिक करायचं आहे खाली एडिट ग्रुप वरती येते एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक इमेज दिसून जाईल तर त्या इमेज वरती क्लिक करायचं आहे तुम्ही कलर अँड फील चा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला कलर अँड फील मध्ये क्लिक केल्यानंतर स्टार्च ऑप्शन वरती येऊन तुम्हाला तुमचा इमेज सिलेक्ट करून घेताय सिलेक्ट केल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं


 आणि तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा इमेज ऍड होऊन जाईल ऍड झाल्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफर वरती घेऊन तुम्हाला तो इमेज तुमचा सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तुम्हाला कमी जास्त साईड हवी असेल तर ते तिसरा आयकॉनवर ठेवून तुम्ही फोन करू शकता किंवा स्क्रोल करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर बँक आल्यानंतर परत तुम्हाला दोन नंबर ग्रुप वरती क्लिक करायचं दोन नंबर वर ग्रुप वर क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप वरती यायचे एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करायचे इमेज वरती क्लिक करायचे इमेज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉलर अँड फील्ड ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला कलर अँड फील्ड वरती क्लिक केल्यानंतर स्टार्च ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला इमेज सिलेक्ट करून घेते इमेज सिलेक्ट करून ट्रान्सफरच ऑपशन दिसून जाईल तिथून तुम्हाला इमेज टू सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व ग्रुप वरती इमेजेस अप्लाय करायचे आहेत त्यानंतर बघायचे बेकानंतर तीन नंबर वरचा ग्रुप वरती क्लिक करायचं एडिट ग्रुप वरती येते एडिट ग्रुप वरती आल्यानंतर सेम तीच प्रोसेस इमेज वरती क्लिक करायचं आहे स्टार्च ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे 


प्लस आयकॉनवर क्लिक करून तुमचा इमेज तुमचा सेट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला कमी जास्त साइज हवे असेल तर ती तुम्ही ह्या आयकॉन वर तुम्ही कमी जास्त करू शकता तर मित्रांनो मी पटापट सर्व ग्रुप वरती इमेजेस अप्लाय करून घेतो तर मित्रांनो मी सर्व ग्रुप वरती इमेज अप्लाय करून घेतलेले आहेत आता इमेज आपल्याकडून झाल्यानंतर तुम्हाला त्या नेक्स्ट प्रोसेस काय करायचे तर तुम्हाला ग्रुप झाल्यानंतर तुम्हाला भेट मार्क वरती इमेज ऍड करायचे इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत तर इमेज ऍड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्टार्टिंग ला जायचं बीट वरती क्लिक करायचे प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इमेज तुमचा सिलेक्ट करून घ्यायचं वरती थ्रीडी वरती जायचं आहे ऐकून वरती क्लिक करायचं आणि तुम्हाला राहिलेला भाग तिथून ट्रिम करून टाकायचा आहे त्यानंतर नेक्स्ट प्लेटवर त्याला नंतर पुन्हा प्लस करायचं आहे इमेज सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तिसरा बीट वरती आल्यानंतर आपल्या अकाउंट वरती क्लिक करायचं आहे राईट साईडच्या आयकॉन वरती क्लिक करून राहिलेल्या कट करून टाकायचा अशा पद्धतीने तुम्हाला सर्व भेटणार वरती इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत तुम्ही पटापट सर्व बिटफार वरती इमेजेस ऍड करून घेतो

BEAT MARK 

 मित्रांनो मी सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत आता आपल्याला त्या इमेजला इफेक्ट अप्लाय करायचे तुम्हाला जी वेबसाईट वरती तर 30 एक रुपयासाठी मी इम्पोर्ट करून घेतलेली आहे तर ती इम्पोर्ट केलेली आहे ओपन केल्याने त्याचे इमेज वरती करायचा आहे खाली इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे कॉफी सेट करण्यात नंतर ओपन करून ओपन केल्यानंतर तुम्हाला जे आता इमेजेस ऍड केले होते तर त्या इमेजेस आपण पेस्ट करून घ्यायचे तर इमेजेस वरती इफेक्ट करण्यासाठी इमेजेस वरती क्लिक करायचं आहे इमेजेस वरती क्लिक करा नंतर खाली इफेक्ट ऑप्शन झाली इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे त्यानंतर नेक्स्ट फोटोवर आहे नेक्स्ट इमेज वरती आल्यानंतर सेम तीच प्रोसेस इफेक्ट वरती करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेज वरती हाय इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इफेक्ट ऑफ काय झाल्यानंतर आता जे तुम्ही इमेजेस ऍड केलेले होते तर ते इमेजेस ग्रुपच्या नेक्स्ट बिटमार्ट वरती येते ग्रुपचे जे शेवटचा डेट आहे टेबल वरती क्लिक करायचं तुम्हाला ऍड करून घ्यायचे ब्लॅक कलर वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे 

SHAKE EFFECT 

तर तुम्हाला एक पीएनजी दिलेला आहे तर तो पीएन भरपूर ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर त्याची एंड पर्यंत वाढून घ्या वाढून घेतल्यानंतर खाली तुम्हाला मोमेंट ट्रान्सफरच ऑपशन दिसून जाईल तिथून तो मराठीतून तुम्हाला त्याची साईज कमी करून घ्यायची आहे स्कूल करून कमी करून घ्यायचे आणि तुम्हाला जर खाली घ्यायचा असेल तर पहिला नंबर वरती तुम्हाला करून घेते अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा व्हिडिओ असा पूर्णपणे रेडी होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो काय करायचं स्टार्टिंग स्टार्टिंग करायचं आणि त्यानंतर तुम्हाला बॉर्डर मॅच ऍड करायचे तर बॉर्डर इमेज ऍड करण्यासाठी तुमचे व्हिडिओला बॉर्डर पण ऍड होतात त्यानंतर आता आपल्याला लोगो ऍड करायचं असेल तुमच्या इंस्टाग्राम किंवा youtube चा जो कोणता आहे लोकं ऍड करायचं असेल तर तो लोगो तुम्ही सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर त्याची लेन तुम्हाला जेवढ्यापर्यंत लोगो दिसायला पाहिजे तेवढे पर्यंत ते वाढवून घ्या वाढवून घेतल्यानंतर कमी करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे असा रेडी झालेला आहे


 तर मित्रांनो व्हिडिओ एडिट करताना तुम्हाला अडचण कोणती आली असेल तर मला इंस्टाग्राम टेलिग्राम वरती मेसेज करू शकता मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईल बऱ्याच जणांची मला टेलीग्राम वरती मेसेज येतात मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला instagram चा पेज तुम्ही फॉलो करायला असेल तर इंस्टाग्राम पाहिजे तुला फॉलो करून घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता टॉपिक वर हवा आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर आपले जनावर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण आपण आज आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे मराठी मधून अगदी सोप्या पद्धतीने एडिटिंग शिकवत असतो तर भेटूया पुढच्या नव्याने इंटरसिटी मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेल वर बाकीचे व्हिडिओ तुम्ही प्ले लिस्ट मध्ये जाऊन बघू शकता जय हिंद जय महाराष्ट्र

Previous Post Next Post