🥀कान्हा पीचली माझी बांगडी...💝💫Reels Video Editing | Trending Reels Video Editing |Capcut Video Editing
- सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचे लाडके भाऊ youtube चॅनेल व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण ट्रेडिंग चालू असलेल्या सॉंग वरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जरा रिस्कीट न करता पूर्ण बघा तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा बनवला हे समजून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लागणारे जेवढे मटरेल आहे तेवढे म्हणजेच आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे आपल्या मेटल मध्ये तर तुम्हाला ऑडिओ म्हणून युज करायचा आहे तर तो आपल्या वेबसाईट वरती मिळून झालेला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अप्लिकेशन मधून बनवणार आहोत तर कॅप्टिकेशन ची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चैनल वर तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचा आहे कारण वरती आपण विदाऊट वॉटर मारत्यात बरोबर आपण विदाऊट पासवर्ड चे मटेरियल आपण देत असतो त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्यायचा आहे टेलिग्राम चैनल वरतून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण जरा नवीन घालवता सुरुवात करूया.
- Step 1
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असायला पाहिजे तर तुम्हाला तुमच्या जवळ नसेल तर तुम्हाला प्ले स्टोर वरती जायचे प्ले स्टोअर वरती सर्च करायचं आहे तिथून तुम्हाला कुठला पण एक बीपीएल तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचा आहे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तो सगळ्यात पहिल्यांदा कनेक्ट करून घ्यायचा आहे कनेक्ट केल्यानंतरच तुम्हाला ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो मी कनेक्ट करतो आपलिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही टेम्प्लेट वरती क्लिक करा टेम्प्लेट वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला टेम्प्लेट शो झाली तर तुम्ही समजून जायचं आहे की बीपीएल तुमचा कनेक्ट झालेला आहे नाहीतर तुम्हाला परत कॅप्टिकेशन रिमुव्ह करून परत ओपन करायचा आहे तर मित्रांनो मी कॅपिटलेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट वरती प्रोजेक्ट वरती गेल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती जायचंय न्यू प्रोजेक्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऑडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला मी वेबसाईट वरती व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला ऑडिओ रूपांतर करायचं आहे.
- Step 2
तर त्यासाठी मित्रांनो ऑडिओ वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक्सप्रेसचं ऑप्शन दिसून जायचा वरती क्लिक करा एक्स्ट्रा वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथून व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ सिलेक्ट करून तर खाली इम्पोर्टचा ऑप्शन नसून जातील तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर तुमचा व्हिडिओ हा तुमचा ऑडिओ मध्ये रेकॉर्ड होऊन जाईल तर मित्रांनो ऑडिओ ऍड झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं हे तुम्हाला इमेज ऍड करून घ्यायचा आहे जो कोणताही तुम्हाला इमेज चा व्हिडिओ बनवायचा आहे तर तो इमेज तुम्हाला सर्वप्रथम ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर चिन्ह पर्यंत वाढून घ्यायचे सांग चेंज पर्यंत वाढून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करताय तर बीट मार्केट करायचे तर भेट मार्केट करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो सांगते नीट ऐकून घ्यायचं आहे सर सोंग नीट ऐकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला भेटणार का ऍड करून घ्यायचे.
- Step 3
तर मित्रांनो भेट मार्क अशा पद्धतीने मी ऍड करून घेतो पटापट मिटमार्क ॲड केल्यानंतर तुम्हाला आता आपला इमेज आहे तर बिटमार्क वरती आल्यानंतर इमेज वरती क्लिक करायचे त्यानंतर फ्लॅटचे ऑप्शन वरती क्लिक करायचे आल्यानंतर इमेज वरती क्लिक केल्यानंतर टेबलावर कोणती देऊन आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो मला बीट वरती येऊन तुम्हाला इमेज हा तुम्हाला स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे तुमचे जास्त ते आडनाव भाग होऊन जाते मित्रांनो इमेज आपण स्टेट करून घेतले त्यानंतर आपल्याला इमेज ची ला इफेक्ट अप्लाय करायचे तर मित्रांनो काय करायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना इफेक्ट अप्लाय करून दिलेले आहे तर तुम्हाला फक्त बघायचे आहेत मी कोण कोणते इफेक्ट कुठल्या भेटल्या अप्लाय केले आहेत ते तर मित्रांनो मी पहिल्या इमेज वरती येतो पहिला इमेज वरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग अँड क्लोजिंग वरती येते व्हिडिओ वरती ओपनिंग क्लोजिंग वरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फीड इन हा इफेक्ट आपल्या करून घ्यायचा आहे आपल्या एका नंतरही व्हिडिओच्या पहिल्या भेटणार पर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर सेकंड नंबरला यायचं आहे.
- Step 4
दोन नंबर प्लेटच्या स्टार्टिंग स्टार्टिंग ला आल्यानंतर परत तुम्हाला बॉडी फेक वरती आल्यानंतर तुम्हाला ग्लोइंग लाइन्स ह्या इफेक्ट वरती जायचंय ग्लोइंग लाईनच्या मधला तुम्हाला कोणताही एक इफेक्ट अप्लाय करून घेते आणि त्याची लिंक त्याच्या इमेजच्या लास्ट पर्यंत खेचून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तीन-तीन नंबर वरच्या इफेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर व्हिडिओ इफेक्ट वरती आल्यानंतर d3d हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो फोन नंबरचे ड्युटीवर आहे आणि तुम्हाला मित्रांनो आता इथे दोन फोटो ॲड करायचे आहेत तर त्यासाठी मित्रांनो काय करायचे नंतर बीटचे स्टार्टिंग लायच आहे स्टार्टिंग ला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचंय खाली तुम्हाला ओरलेच ऑप्शन बघायला मिळेल तर ओव्हरले वरती जायचे ओव्हरल वरती गेल्यानंतर तुम्हाला एक इमेज ऍड करायचे तर इमेज ऍड केल्यानंतर जी इमेज तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये ऍड केली आहे तिची मिस तुम्हाला ऍड करायचे ती इमेज ऍड केल्यानंतर त्याची लिंक ही व्हिडिओच्या सॉरी इमेजच्या एंड पर्यंत वाढून घ्या वाढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमची दोन लेअर होऊन जाईल तर दोन लेअर झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे.
- Step 5
तर त्या दोन दुसऱ्या नंबर वरच्या लेअर वरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन वरती ॲनिमेशन वरती गेल्यानंतर कॉम्बो वरती जाऊन तुम्हाला हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे तर तो इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो त्याचे वरच जो इमेज आहे तर त्या इमेज वरती येऊन तुम्हाला ग्लोविंग लाइन्स किंवा ट्रेडिंग वरती आल्यानंतर ट्रेडिंग वरती हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो इफेक्ट तुम्ही आपल्या करून घेते मित्रांनो तुम्हाला जे इफेक्ट आवडते ते इफेक्ट तुम्ही आपल्या करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला डबल मिटमार्क दिलेली आहे तर ते डबल मार्क च्या पुढे आपल्याला व्हिडिओ इफेक्ट करायचा आहे तर व्हिडिओ इफेक्ट वरती जायचंय प्लीज क्लिक कर क्लिक कर हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो फॅक्ट तुम्ही आपल्या करून घ्यायचा आहे तो इफेक्ट आपल्याकडे तर त्याचे इमेज च्या एंड पर्यंत खेचून घ्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचे आहेत त्यानंतर तुम्ही सर्व इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला वरचे जे इमेज स्प्लेट केले होते तर ते इमेज वरती क्लिक करायचं ॲनिमेशन वरती जायचंय इन आऊट आणि कॉम्बो हे तीन ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ते इन मधला पहिला इफेक्ट आहे.
- Step 6
त्यावरती तुम्हाला क्लिक करून तो पहिला इफेक्ट ॲनिमेशन ऍड करून घेते त्या नंबर दोन नंबर वर इमेज वरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन वरती यायचंय तुम्हाला कॉम्बो वरती येऊन तुम्हाला वेळच हा इफेक्ट करून घ्यायचा आहे त्या नंबर तीन नंबर वरचे इमेज वरती येते ॲनिमेशन वरती जायचंय आणि तुम्हाला कॉम्बो मध्ये यायचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित स्लाईड हा इफेक्ट कमी अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ॲनिमेशन तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहेत तर मी पटापट सर्व ऍडमिशन मी ऍड करून घेतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लास्ट नाही आल्यानंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्ट अप्लाय करायचंय तर बॉडी इफेक्ट वरती यायचे आणि तुम्हाला रेट्रो वरती बघायला भेटेल तर तो इफेक्ट तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो सर्व इमेज वरती इफेक्ट हे अप्लाय करून घ्यायचे तर मित्रांनो मी पटापट इफेक्ट अप्लाय करून घेतो मित्रांनो तुम्हाला जर समजत नसेल तर आपल्या youtube चैनल वरती टोटल दिलेल्या टोटल बघून तुम्ही बनवू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले इफेक्ट आपल्याकडून झालेले आहेत.
- Step 7
त्यानंतर आता बॉर्डर ऍड करायची असल्यास बॉर्डर सिलेक्ट करून घ्यायची बॉर्डर सिलेक्ट केल्यानंतर त्याला तुम्ही एंड पर्यंत खेचून घ्यायची असं पण मी तुम्हाला बॉर्डर पण ऍड होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो ॲनिमेशन पण आपले अप्लाय करून झालेले आहे त्यानंतर दोन फोटोंच्या मध्ये जो प्लस आहे कोण आहे त्यावरती ट्रांजेक्शन वरती येते आणि तुम्हाला एक कुठला पण ट्रांजेक्शन इफेक्ट ऍड करून घ्यायचं मित्रांनो आपला व्हिडिओ हा पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर व्हिडिओ सुरू करण्यास वरती तुम्हाला राईट साईडला कॉर्नरचा शेअर चा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला शेअर करून घ्यायचा आहे शेअर केल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट विथ विदाऊट टिक टॉक हा ऑप्शन काहीतरी बघायला भेटेल तर तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच होतो
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग शिकवतो तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करताना कोणत्याही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला टेलिग्राम टू इन स्टार वरती मेसेज करू शकता. तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईल त्याच बरोबर मित्रांनो instagram पेजला आपल्या फॉलो केलं नसेल तर फॉलो करा कारण आपण तिथे डेली हिल्स अपलोड करतो त्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम पेज आपल्या फॉलो करा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र
आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो असेच दिवसातून पाच ते दहा मिनिटे आपल्या ब्लॉक वरती भेट द्या आणि नक्की कमेंट पण करून टाका