❤️धुक्यात जसे चांदणे...💫 Video Editing Alight Motion | Alight Motion Trending Reels Editing | Rn Creation
सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चैनल तर आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉंग वरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आईस्क्रीम आवडतात शेवटपर्यंत पूर्ण पगार त्याच तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने व्हिडिओ आपण एडिट केला आहे तो तर आजच्या व्हिडिओसाठी आपणाला लागणार जे मटेरियल आहे म्हणजेच बरोबर तुम्हाला ऑल इमेजेस हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेबसाईट ची लिंक भेटून जाईल तर वेबसाईट वरती आपण मटेरियल सर्व प्रोव्हाइड केलेला आहे तर वेबसाईटवर तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकतात त्यावरती कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाहीये त्याचबरोबर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण अलर्ट मशीन अप्लिकेशन मधून बनवलेला आहे तर अलार्म मशीन अप्लिकेशन तुमची तोंडात असेल किंवा तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती अलर्ट मशीन ऑपरेशन दिलेला आहे त्याचबरोबर आपण सर्व ॲप्लीकेशन हे बिन वॉटर मार्कचे दिलेले आहेत तर टेलीग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्या ते तुमच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आपण जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या सुरुवात करूया.
- Step 1
सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोजेक्ट वरती जायचं आहे प्रोजेक्ट वरती क्लिक करा नंतर तुम्ही जे वेबसाईट वरतून इम्पोर्ट केलेली बीट मार्क आणि शेज उपयुक्त आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला भेटणार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे बिटमार्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून जाईल म्हणजे तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेला आहे त्याचबरोबर ऑडिओला तुम्हाला भेटणार पण लावून दिलेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे लिरिक्स दिलेले आहे तर तुम्हाला स्टार्टिंग ला येते प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे तुमचा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आणि तुम्हाला ज्या इमेज वरती व्हिडिओ बनवायचा आहे तो इमेज तुम्हाला सर्व पहिल्यांदा ॲड करून द्यायचा आहे तो इमेज ऍड केल्यानंतर त्याची जयंती ही जेवढ्यापर्यंत ग्रुपची लेयर आहे तेवढ्यापर्यंत तुम्हाला त्या इमेजची पण वाढून घ्यायचे वाढवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने खालची साईडला करून घ्यायचं त्यानंतर मित्रांमध्ये इमेज वरती क्लिक करायचं आहे.
- Step 2
आणि तुम्हाला त्याची ऑफीसिटी ही 25 पर्यंत करून घ्यायचे 25 पर्यंत केल्यानंतर 25 पर्यंत केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे तर ते इमेज वरती मला लिरिक्स जर ऍड करायचे असतील तुम्हाला जर वेगळा फॉन्ट ऍड करायचा असेल तर तो ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती जाऊन तुम्हाला तिकडे तुम्हाला ते डायरेक्ट तुम्ही ऍड करू शकता किंवा तुम्ही कलर पण चेंज करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला लिरिक्स पण ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे स्टार्टिंगला यायचंय स्टार्टिंग ला नंतर नेक्स्ट टायपिंग वरती क्लिक करायचा आहे आणि तर तुम्ही नेक्स्ट बिटमार करते तर नेक्स्ट बिटवीन वरती घेण्यात जर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इमेज करून घ्यायचा आहे फुल स्क्रीन ऑप्शन दिसून झाली ऑप्शन तिच्यावरती क्लिक करायचे म्हणजे नेट मार्क वरती तुम्ही जाल आणि त्यानंतर जेवढा भाग राहिला आहे तो ड्रीम करण्यासाठी हा ऑप्शनचा वापर करा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व भेटणार वरती इमेजेस ऍड करून घ्यायचे तर प्रसार करून वरती क्लिक करायचं आहे इमेज सिलेक्ट करायचे आहे नेक्स्ट आयकॉनवर क्लिक करून राहिलेला भाग कट करून घ्यायचे त्यानंतर तिसरा बिटमार वरती क्लिक करायचं आहे.
- Step 3
एक इमेज ऍड करायचा आहे आणि त्यानंतर राहिलेला भाग कट करून घ्यायचा अशा पद्धतीने मित्रांनो सर्व इमेजेस पेमेंट वरती ऍड करून द्यायचे ते मी सर्व इमेजेस पटापट बॅटमॅन करते ऍड करून घेतो मित्रांनो सर्व इमेजेस मी बीट मार्ग वरती ऍड करून झालेले आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्टार्टिंग स्टार्टिंग ला नंतर क्लिक करायचं आणि तुम्हाला बॉर्डर मी सिलेक्ट करायचे आणि त्याची लिंक व्हिडिओच्या पर्यंत खेचून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता व्हिडिओ वरती इफेक्ट ऍड करायचे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय बॅगच आहे बॅक आल्यानंतर तुम्ही इम्पोर्ट केलेली ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे तर तुम्हाला पहिला इमेज लिहिला जातो पहिला इमेज वरती क्लिक करायचे खाली थ्रीडी वरती क्लिक करायचं आणि तिथून तुम्हाला कॉपी फॅक्टचा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे त्यानंतर बघायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो ओपन करून द्यायचे ओपन केल्यानंतर ग्रुप लेयर झाल्यानंतर झोपायला इमेज आहे तर त्या पहिले इमेज वरती क्लिक करायचं आहे आणि थ्री डॉट वरती जाऊन पेस्ट डिफेक्ट करून घ्यायचा आहे तर हा पहिला मॅच वरती इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे त्यानंतर दुसरा इमेज सोडायचा आहे त्यानंतर तिसरा इमेज वरती हाय इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे.
- Step 4
म्हणजेच तुम्हाला एका एक इमेज वरती इफेक्ट हा आपला अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत इमेज सिलेक्ट करायचं आहे फ्री डाउन वरती जायचंय पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत बॅग आहे बॅक आल्यानंतर दोन नंबर वरचे इमेज वरचे इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत त्या इमेज कॉपी करण्यासाठी इमेज वरती क्लिक करायचे कॉपी-पेअर करून घ्यायचा आहे त्यानंतर बँक प्रोजेक्ट ओपन करून केल्यानंतर तुम्हाला जे आपण सोडलेले इमेज ऑफ ठेच एका डिकी मध्ये तर त्या इमेज आपण आता हाय इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी इमेज वरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे तर मी पटापट सर्व इमेज वरती पेस्ट इफेक्ट करून घेतो तुम्हाला जर तुमचा फोटो हा ब्लर असेल आणि तुम्ही जर एचडी मध्ये बनवायचा असेल तर तो व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर तुमचा पण फोटो एचडी मध्ये एका क्लिकमध्ये होऊन जाईल तर तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला प्ले लिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बॅनर एडिटिंग शिकू शकतात तर बॅनर एडिटिंग कसा करतात हा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे.
- Step 5
तर तू नक्की एकदा बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल तर आणि तुम्हाला जर कॅपकड अँप्लिकेशनची जी लिंग हवी असेल तर ती सुद्धा पटेल राम चॅनेल वरती अवेलेबल आहे तर टेलिग्राम चैनल ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नोंद झाली तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्या तर मित्रांनो सर्व इमेजेस वरती पेस्ट इफेक्ट करून घेतलेले आहेत तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ अशा पद्धतीने पूर्णपणे असा रेडी झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे जेथून तुम्ही इमेजेस ऍड केली होती तिथे भेटायचे प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे ब्लॅक स्क्रीन ॲड करायची आहे ब्लॅक शर्ट इफेक्ट ऍड करायचे त्यानंतर त्याची लिंक व्हिडिओचे एंड पर्यंत खेचून घ्यायची आहे खेचून घेतल्यानंतर मित्रांनो त्या इमेज करायचे आणि तुम्हाला मूव्ह आहे ट्रान्सफरच ऑपशन दिसून जाईल तिथून तुम्हाला तिसरा ऑप्शन वरती घेऊन तुम्हाला स्क्रुल कोणते ची साईज वाढवून घ्यायची आणि तुम्हाला वरच्या आयकॉन वरतून वरतून तुम्हाला खाली खेचून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सेट करून घेते तुम्हाला तरी ते व्हिडिओ एडिट करण्यास समजत नसेल तर तुम्ही आपल्या youtube चॅनलला बघू शकता तिथे आपण लिहिलेला आहे त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तर तुम्हाला ब्लॅक साईड वरती आपल्याला एक पीएनजी इमेज ऍड करायचे म्हणजेच इमोजी ची पीएनजी इमेज ऍड करायचे.
- Step 6
तर ती पीएनजी इमेज तुम्हाला दिलेली आहे तर प्लस करून द्यायचे आहे ऍड करण्यासाठी अशा पद्धतीने स्कोअर करून त्याची साईज वाढवून घ्यायची आणि मूव्ह करून अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ पूर्णपणे इंस्टाग्राम youtube तुमचा ऍड करायचा असेल तर तो लोगो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी प्लस आय अकाउंट वरती क्लिक करायचं आहे तुमच्या लोगोची रेट करून घ्यायचा आहे लोगो सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून एंड पर्यंत त्याची साईज ही वाढवून घ्यायची वाढवल्यानंतर मोबाईलची कमी करून घ्यायचे कमी केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा लोगो खालच्या साईडला सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपली लास्ट स्टेप आयटी म्हणजे झोपायला इमेज तुम्ही ऍड केला होता ग्रुपचे जो खाली आहे तर त्या ग्रुपचे इमेज ला क्लिक करायचं आहे इफेक्ट वर जायचं आहे आणि तुम्हाला ऍड इफेक्ट च्या आयकॉन वरती क्लिक करून तुम्हाला इफेक्ट इथे सर्च करून घ्यायचा आहे सेक्युरेशन हाय फक्त मी सर्च करून घ्यायचा आहे सर्च केल्यानंतर स्टॅंडर्ड सेटिंग मध्ये जायचंय स्टॅंडर्ड साठी क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची सेटिंग आहे ती म्हणजे सचुरेशन आहे ते एकदम कमी करून घ्यायचा आहे.
- Step 7
म्हणजे झिरो करून घ्यायचे आणि तुम्हाला खालचा ऑप्शन आहे तो वाढवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा इफेक्ट आपल्या होऊन जाईल म्हणजे तुमचा दिसून जाईल तर मित्रांनो एवढं प्रोसेस तुम्ही करून घ्यायचे तर मित्रांनो शक्यतो तुमचा लोगो हा तुमचा शेवट छोटा ठेवा जेणेकरून तुम्हाला दिसण्यास पण चांगलं द्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे असा रेडी झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ करताना दिसत तर आपले टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम वरती मला मेसेज करू शकता तुम्हाला मी रिप्लाय देईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्या instagram पेजेला जर फॉलो केलं नसेल तर instagram पेजेला फॉलो करून नक्की करा कारण आपण तिथे डेली रिलीज अपलोड करत असतो त्यासाठी आपल्याला इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.
तर मित्रांनो आपल्या चैनल वरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कारण आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग अगदी सोप्या भाषेत शिकवत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कॉन्टॅक्ट बुक वर हवा आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा तर आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र