❣️काळजात फक्त तूच राहशील☺️ Beat Sync Video Editing Alight Motion | Rn Creation
सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचे लाडके भाऊ च्या यूट्यूब चैनल इंटरेस्टिंग मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉंग वरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा तुम्ही जरा इस्कीट नंबर त्या शेवटपर्यंत पूर्ण बघा तरच तुम्हाला समजून जाईल आपण कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट केला आहे तो त्या पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपणाला लागणारे जे मटेरियल आहेत म्हणजेच भेटणार प्रोजेक्टचे इफेक्ट सेट लिंक आणि ऑल मटेरियल म्हणजेच पीएनजी इमेजेस इमेजेस तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळून जाईल तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ते इझीली डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपल्याला हा व्हिडिओ मशीन अपेक्षा मधून एडिट करायचा आहे तर अलर्ट मशीन तुमची जवळ नसेल किंवा तुम्हाला बिन वॉटर मार्क असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिलेले आहे तर टेलिग्राम चॅनेल ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर टेलिग्राम चैनल जॉईन करा आणि ऑल मटेरियल तुम्हाला बिन वॉटर मार्च भेटून जाईल तर मित्रांनो आपण जराही निवड घालवता आपण आपल्या चिडूला सुरुवात करूया
- STEP 1
सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला काय करायचं अलर्ट मशीन अप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर प्रोजेक्ट वरती येते प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्ही जे वेबसाईटवर जाऊन भेटणार प्रोजेक्ट केली आहे ते तुम्हाला प्रोजेक्ट वरती तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला भेटणार लावून दिलेले असेल सॉंग वरती त्यानंतर मित्रांनो तुम्हाला संपले काय करायचं आहे स्टार्टिंग ला आहे स्टार्टिंग ला नंतर ग्रुप वरती यायचंय ग्रुप वरती क्लिक करायचे ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर खाली परत तुम्हाला अजून एक ग्रुप दिसेल तर त्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती यायचे एडिट ग्रुप वरती आल्यानंतर तुम्हाला लेयर दिसून जाईल तर त्याला वरती तुम्हाला इमेज ऍड करायचा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला इमेज दिलेला आहे तर इमेज वरती क्लिक करायचं आहे इथे कॉलरचा ऑप्शन दिसून झाल तर कलरचं ऑप्शन वरती गेल्यानंतर तुम्हाला स्टार्च ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमचे इमेजेस ऍड करून घ्यायचा आहे
- STEP 2
ऍड केल्याने तर ते चिन्ह शेवटपर्यंत खेचून घ्यायचे खेचून घेतल्यानंतर तू जर इमेज जर वरच्या साईडला असेल तर त्याला मूव्ह करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो दोन नंबर वरचा ग्रुप आहे तर त्या ग्रुप वरती इमेज आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे बॅक आल्यानंतर ग्रुपच्या बाहेर पण यायचं नाही जो पहिला ग्रुप आहे त्या ग्रुप वरती आहे आणि तुम्हाला ते इमेज ऍड करायचे तर खालची साईडला मूव्ह करून घ्यायचे त्यानंतर पूर्णपणे वेळ घ्यायचाय बॅटमार्फत ओपन झालेले दिसेल त्यानंतर तुम्हाला काय करते नेक्स्ट भेट म्हणजे दुसऱ्या ब्युटी वर आहे दुसऱ्या बीट वरती आल्यानंतर तुम्हाला ग्रुपचा अकाउंट दिसून जाईल तर ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती क्लिक करा नंतर तुम्हाला तिथे एक इमेजेस ऍड करायचे तर तुम्हाला सर्वप्रथम करायचे वाढवल्यानंतर तुम्हाला त्याला लेअरच्या खालच्या साईडला सेट करून घ्यायचे सेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचे बॅच बॅग आला नंतर तीन नंबर वरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं आहे ती नंबर वरचे ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप वरती जायचंय एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला संपले मित्रांनो तिथे इमेज अप्लाय करायचा आहे जर तुम्हाला तिथे इमेज दिलेला असेल तर तुम्ही कलर अँड फील्ड ऑप्शन वरती जाऊन तुम्ही इमेज रिप्लेस करू शकता जर तिथे इमेज नसेल तर तुम्हाला प्लस आयकॉनवर जाऊन तुम्हाला तिथे इमेज ऍड करायचा आहे
- STEP 3
त्यानंतर मित्रांनो परत इमेज ऍड केलं तर बॅक हे बॅक आल्यानंतर पुन्हा तुम्हाला चौथी ग्रुप पुरायचे ग्रुप वरती आल्यानंतर सेम प्रोसेस करून घ्यायचे एडिट ग्रुप वरती येते इमेज अप्लाय करायचा आहे इमेज ऍड करा नंतर जो तुम्हाला इमेज हवा आहे तो ऍड करून झाल्यानंतर त्याची लिंक ही लेयरच्या एंड पर्यंत वाढवून घ्यायची एंड पर्यंत वाढवून घेतल्यानंतर जर लेअरच्या वरच्या साईडला इमेजेस असेल तुमचा तर त्याला लॉंग प्रेस करून खालच्या साईडला खेचून घ्यायचाय तर मित्रांनो मी पटापट सर्व ग्रुप वरती लेयर ऍड करून घेतो इमेज ऍड करून घेतो तर मित्रांनो मी सर्व इमेज ग्रुप वरती ऍड करून घेतले ऍड केल्यानंतर आता काय करायचं स्टार्टिंग स्टार्टिंग झाल्यानंतर बीट वरती आल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंडला इमेज ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो दुसऱ्या बीट वरती आल्यानंतर प्लस अकाउंट जायचं मीडियावरती जाऊन तुमचा एक इमेज ऍड करायचा आहे इमेज ऍड करायचा ही ग्रुपच्या जेवढ्यापर्यंत ग्रुपची लेयर आहे तेवढे एंड पर्यंत त्याची ग्रुपची लेयर ही डबल पर्यंत वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर तुम्हाला त्याला लॉंग प्रेस करून सर्व ग्रुपच्या खालच्या साईडला अशा पद्धतीने मूव्ह करून घ्यायचे मूव्ह केल्यानंतर त्या इमेज वरती क्लिक क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ब्लेंडिंग ऑफिस असेल तर बिल्डिंग ऑप्शन वरती क्लिक करायचं हे तुम्हाला 25 ते 30 पर्यंत तुमच्या ऍडजेस्ट नुसार तुम्ही ठेवून घ्यायचे
- STEP 4
त्यानंतर मित्रांनो आता एवढे प्रोसेस झाल्यानंतर ग्रुप वरती इमेजेस आपले लावून झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला जर लिरिक्स जर फॉन्ट बदलायची असेल तर तुम्ही त्या वरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुप वरती क्लिक करून लिरिक्स वरती क्लिक करून तुम्हाला एडिट फॉन्ट वरती तुम्हाला तुम्ही तुम्हाला जे हवे आहेत ते फॉर्म तुम्ही आपल्या करू शकता तर मित्रांनो मी हेच फोन वापरलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे डबल बीट मार्क वरती आल्यानंतर तुम्हाला तिथे इमेज ऍड करून घ्यायचे तर प्लस आहे कोणावर जाऊन इमेज ऍड केल्यानंतर वरती थ्री डॉट कॉम तुम्हाला पर्यंत खेचून घ्यायचे खेचून घेतल्यानंतर परत नेक्स्टबिट वर आल्यानंतर प्लस आय अकाउंट वरती क्लिक करायचे व्हिडिओ वरती जाऊन इमेज ऍड करून घ्यायचा आहे इमेज ऍड केल्यानंतर नेक्स्ट प्लेटवर येऊन त्याची पण फेस करून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बिटफॉल्ट वरती आल्यानंतर प्लस साईड वरती क्लिक करायचं आहे नवीन फोटो ऍड करून घ्यायचा आहे ऍड करण्यासाठी पुढच्या पर्यंत राईट साईटचा आयकॉन वरतून वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर वरती थर्ड वरती जाऊन फिक्स करून घ्यायचा आहे आणि तुमचा फोटो हा पूर्ण लेअर वरती ऍडजेस्ट होऊन जाईल
- STEP 5
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस ऍड करून घ्यायचे तर भेटणार होती तर मी पटापट सर्व इमेजेस बिटमार्क वरती ऍड करून घेतो तर मित्रांनो मी सर्व इमेजेस भेटणार होते ऍड करून घेतलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला लॉक मध्ये जर समजत नसेल तर आपण youtube वरती दिलेला आहे तर तुम्ही पाहून तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात मित्रांनो मला व्हिडिओ बनवताना कोणतेही अडचणी येत असेल तर आपल्याला टेलिग्राम किंवा इन्स्टॉल वरती मेसेज करू शकता तिथे आपण तुम्हाला रिप्लाय देऊन तुमचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करून देऊ त्याचबरोबर मित्रांनो आता एवढी प्रोसेस झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय जे तुम्ही डबल फिट मार्च च्या पुढची जी इमेजेस ऍड केले होते तर ते इमेजेस वरती इमेजेस च्या जी जागा खाली आहे तिथे लॉंग प्रेस करून तुम्हाला ती आपल्याला जे टेक्स्ट म्हणजे लिरिक्स दिलेले तर त्या लिरिक्सच्या खालच्या साईडला करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जेवढे लेअर दिलेले आहेत वरती तर तेवढ्या लेअरच्या खाली आपल्याला तो इमेजेस आहे तर लॉन्ग ड्रेस करून त्याला स्क्रोल करून खालच्या साईडला घ्यायचाय त्यानंतर नेक्स्ट फोटोवर यायचंय सेम प्रोसेस लॉंग प्रेस करून त्याला सर्व म्हणजे लिरिक्स ची लेयर दिलेली आहे आणि व्हाईट शॅड इफेक्ट दिले तर त्याच्या खालच्या साईडला आपल्याला ते सेट करून घ्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो मी सर्व इमेज हे सेट करून घेतो.
- STEP 6
तर मित्रांनो आपली एवढी प्रोसेस झालेली आता आपल्याला काय करायचंय स्टार्टिंग ला आहे स्टार्टिंग ला आल्यानंतर आपल्याला बॉर्डर इमेज ऍड करून घ्यायची तर बॉर्डर मी सिलेक्ट करून घ्यायचे वरती थर्ड वरती करून घ्यायचं आणि त्याची बॉर्डरची लेणी व्हिडिओच्या एंड पर्यंत वाढून घ्यायचे एंड पर्यंत वाढून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ असा पद्धतीने पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला लोगो किंवा instagram वर youtube चालू कोणताही तुमचा लोगो असेल तर तो ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी स्टार्टिंग आहे स्टार्टिंग ला आल्यानंतर स्टार्टिंग झाल्यानंतर प्लस अकाउंट वरती क्लिक करून क्लिक करून तुमचा लोगो ऍड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर डबल फिट मार्क वरती येऊन त्याची साईज तेवढी डबल वाढवून द्यायचे ठेवायचे त्यानंतर तुम्हाला त्या लोगोची साईज कमी करण्यासाठी मुव्हमेंट ट्रान्सफरच ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला मूव्ह करून घ्यायचा आहे खालच्या साईडला खालच्या साईडला मोकळा आणि त्याची ट्रान्सफर करून तुम्हाला त्याचा स्कुल करून तुम्हाला त्याची साईज ही कमी करून घ्यायची अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा लोगो ऍडजेस्ट होऊन जाईल आणि बघू शकतो छोट्या सायकल ठेवा तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा पूर्णपणे रेडी झालेला आहे आता व्हिडिओ आपल्याला सेव करण्यासाठी वरती राइट साईडचा कॉर्नरला शेअर चा ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला शेअर्स ऑपशन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कॉलिटी दिसून जाईल
तर कॉलिटी तुम्ही 180 किंवा मिक्सरमध्ये तुम्ही एक्स्पोर्ट करू शकता जर मी 180 मध्ये एक्स्पोर्ट करून घेतो आणि खाली एक्स्पोर्ट वरती क्लिक करतो मित्रांनो जर तुम्हाला एक्स्पोर्ट करताना काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला भेटणार प्रोजेक्ट लिंक ओपन होत नसेल किंवा तुम्हाला इम्पोर्ट करताना काही अडचण येत असेल तर मला मेसेज करून तुम्ही सांगू शकता मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ हा तुमच्या गॅलरीमध्ये सेव व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपल्या चैनल वरती पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण आपण अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग सोप्या भाषेत शिकवत असतो तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेल वरचे बाकीचे व्हिडिओ बघू शकता जय हिंद जय महाराष्ट्र