माझी मालकीण झाले...❤️ Reels Editing Alight Motion | Love Reels Status Editing | Rn Creation
सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चैनल इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थांबेल बघून समजलं असेल कोणता टॉपिक वर बनवलेला आहे तो तर मित्रांनो व्हिडिओ जर आईस्क्रीप न करता पूर्ण बघा तरच तुम्हाला समजून जाईल आपण कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट केला आहे तो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहेत म्हणजेच बिटमार प्रोजेक्ट ऑल मटेरियल हे तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळून जाईल तर वेबसाईट सिलिंग आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण ऑल ऍडमिशन आपलिकेशन मधून बनवणार आहोत तर अलाईट मशीन अपेक्षा तुमच्या जवळ नसेल किंवा तुम्हाला बिना ऑर्डर मार्च हव असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिलेला आहे तर टेलिग्राम चॅनेल सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर मित्रांनो जर हे निवड घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया.
- STEP 1
सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे प्रोजेक्टच्या अकाउंट वरती क्लिक करा जर तुम्ही जे इम्पोर्ट केलेली बीटमार्ट प्रोजेक्टिंग आहे ती तुम्हाला ओपन करून द्यायचे ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेले आहेत तर ग्रुप ॲड केल्यानंतर तर आपल्याला सर्वात पहिली स्टेप काय करायचे आहे तर स्टार्टिंग ला यायचे प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे एक एक मीडियावरती मला फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर त्याची लिंक आपल्या पहिल्या भीमा पर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर परत नेक्स्ट मला परत येऊन प्रेस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे दुसरा फोटो ऍड करून घ्यायचा आहे त्याची लिंक विडिओ पर्यंत वाढून घ्यायचे सेम तीच प्रोसेस करून तिसरा फोटो पण ॲड करायचा आहे नेक्स्ट भेट मला पर्यंत वाढवून त्याची लिंक आपण तेवढी ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप फॉलो करून द्यायचे आहेत.
- STEP 2
एवढे स्टेप फॉलो केल्या नंतर तुम्हाला परत स्टार्टिंग इमेजेस ऍड केले होते तर त्या इमेजेस ला लॉंग प्रेस करून तुम्हाला त्या ग्रुपच्या खालच्या साईडलाच कॉल करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने ग्रुपच्या वरच्या साईडला इमेज आहे तो खालच्या साईडला ग्रुपच्या करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व स्टेप फॉलो करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पहिल्या इमेज वरती इमेज वरती त्यानंतर इमेज वरती क्लिक करून आपल्यासाठी वरती आल्यानंतर त्याची उपायासाठी 20% एवढी करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या इमेज ची ऑपॉसिटी हे तुम्हाला 20% एवढी करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ग्रुप दिलेला आहे तर तो ग्रुप वरती क्लिक करायचं आहे खाली परत अजून एक एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे परत एक ग्रुप असेल तर त्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इमेजेस ऍड करून दिलेले आहेत तर ते इमेजेस तुम्हाला तुमचे ॲड करायचे असल्यास तुम्हाला ते इमेजेस वरती क्लिक करायचं आहे कलर अँड फील चा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला कलर अँड फील वरती क्लिक करून स्टार च्या ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर तो अशा पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचं कमी जास्त करू शकता.
- STEP 3
अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर तुम्हाला बॅक इथे बॅक आल्यानंतर जी जर तुमची लेयर ही छोटी असेल तर ती लेयर तुम्ही वाढवून घ्यायचे अशा पद्धतीने बँक आहे बॅक आल्यानंतर दोन नंबरच्या ग्रुप वरती दोन नंबर वरच्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती यायचे पुन्हा ग्रुप दिसेल त्या ग्रुप वर क्लिक करून ऑडिओ ग्रुप वरती यायचं आहे आणि तो मला इमेज दिलेला आहे तर ते तुम्ही इमेजेस ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर तुम्हाला ते लॉंग प्रेस करून ग्रुपच्या खालच्या साईडला स्कोर करून देते अशा पद्धतीने तुम्हाला सर्व स्टेप फॉलो करून घ्यायची आहे आणि सर्व ग्रुप वरती अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत मित्रांनो ऍड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय तर बॅक यायचे बॅक आल्यानंतर बिटमार प्रोजेक्ट लिंक आपली ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बोलायचं नंतर प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे इमेजेस ॲड करायचं इमेजेस ॲड केल्यानंतर फ्री डाउट वरती क्लिक करायचं आहे त्याची लिंक विडिओ करायचा आहे दुसरा इमेज ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर थ्री डाऊनलोड पर्यंत लिंक वाढवून घ्या आणि राहिलेला भाग कट करून टाका.
- STEP 4
त्यानंतर तिसरा इमेज वरती क्लिक करायचं आहे तिसरा इमेज ऍड करून घ्यायचा आहे त्याची लिंक व्हिडिओ चेन्नईनेक्स्ट बिटमार पर्यंत वाढून घ्यायचे तर मित्रांनो सर्व इमेजेस ऍड करून झाल्यानंतर आता जे तुम्ही इमेजेस ऍड केले होते तर त्या इमेजच्या बीट वरती यायचे प्लस वरती क्लिक करायचं आहे एक तुम्हाला एक इफेक्ट ही व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तर तो ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर त्याची लिंक नेट बंद वाढवून घ्या. राहिलेलं वाक्याचा राईट साईडला ट्रिम करून घ्या तर मित्रांनो एवढी प्रोसेस कारण तर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग ऑफिस स्क्रीन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॉफीचा ऑप्शन वरती वरच्या साईडला कॉफीचा ऑप्शन दिसून जाईल तर कॉपी लेयर चा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे कॉपीलर केल्यानंतर नेक्स्ट बिटमार्क वरती येऊन तिथून तुम्हाला त्याचा आयकॉन वरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व लेअर वरती हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर पेस्ट क्लिअर केल्यानंतर आपल्याला आता स्टार्टिंग ला आहे.
- STEP 5
स्टार्टिंग झाल्यानंतर ते ग्रुप ओपन करायचंय ग्रुप वरती क्लिक करायचे एडिट ग्रुप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर लायरीक्स दिले नाही तर ते लायरिक्स जर तुम्हाला चेंज करायचं असेल फॉन्ट चेंज करायचा असेल किंवा तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर त्या लिरिक्स वरती क्लिक करायचेट वरती क्लिक करून तुम्हाला फॉन्ट किंवा कलर चेंज करून घ्यायचा आहे तर तुम्हाला जो हवा असेल तर तुम्ही ऍडजेस्ट करून घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्याला बॉर्डर इमेज ऍड करायचे तर स्टार्टिंग ला आहे स्टार्टिंग ला आल्यानंतर प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे बॉर्डर इमेज सिलेक्ट करून घ्यायचे एंड पर्यंत वाढून घ्यायचे एंड पर्यंत वाढवल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डरी मिस तुमची सेट होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे तर तुम्हाला जे तुम्ही लास्ट ला टीन इमेजेस बीटवर करते ऍड केले होते तर त्या बीटमॅन कृती यायचं आहे तुम्हाला ब्लॅक शॅड इफेक्ट ऍड करून घ्यायचे प्लस अकाउंट वरती क्लिक करायचे ब्लॅक करून घ्यायचे एंड पर्यंत वाढून घ्यायचे एंड पर्यंत वाढवल्यानंतर ते त्याला आपल्याला लॉंग प्रेस करून खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पीएनजी दिलेली आहे.
- STEP 6
इमोजी ची तर ती तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करायचे इमोजीचे पीएनजी वरती क्लिक करून ती तुम्हाला ऍड करून घ्यायची ऍड केल्यानंतर मुळे ट्रान्सफर वरती जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे तुम्हाला कमी जास्त हवे असेल तर तुम्ही कमी जास्त ऍडजेस्ट करून घेऊ शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा पूर्णपणे असा रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला लोगो ऍड करायचा असल्यास स्टार्टींगला वरती क्लिक करायचं आहे जो काय तुमचा लोगो इंस्टाग्राम youtube चा असेल तर तो लोक तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर तुम्हाला मूळ ट्रान्सफर वरती जाऊन त्याची साईज ही कमी करून घ्यायची आहे कमी केल्यानंतरच तुम्हाला अशा पद्धतीने खालच्या साईडला मुंग करून घ्यायचे आणि मित्रांनो शक्यतो हा तुमचा लोगो हा छोटासा द्यायचा कारण दिसण्यास पण चांगला वाटेल मोठे साईजचा लोगो हा दिसण्यास पण चांगला नाही वाटत त्यासाठी लोगो हा छोटाच ठेवा आणि त्याची एंड पर्यंत वाढून घे. तर मित्रांनो व्हिडिओ एडिट करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम वरती मेसेज करू शकता तिथे तुम्हाला मी रिप्लाय देईल त्याचबरोबर आपल्या instagram पेज ला फॉलो केला नसेल तर फॉलो करून घ्या आत्ताच लगेच फॉलो करून घ्या कारण आपण तिथे डेली रिलीज अपलोड करत असतो त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजेला फॉलो करून घ्या
- STEP 7
आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ आपल्याला पूर्ण रेडी झालेला आहे तर व्हिडिओ सेव करण्याचा वरती राइट साईडचा कॉर्नर मध्ये क्लिक करायचं आहे एक्सपोर्टचा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला व्हिडिओ कॉलिटी चा ऑप्शन दिसून जाईल तर 180 किंवा 720 ह्या ऑप्शन वरती येऊन तुम्हाला जो कोणताही रेशिओ हवा असेल तर त्या रेषेवर तुम्ही हा व्हिडिओ इम्पोर्ट करू शकता तर खाली एक्स्पोर्ट करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा तुमच्या गॅलरीमध्ये सेव वाला सुरूवात येतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनल वरती जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका
कारण आपण आपल्या चैनल वरती अशाच प्रकारच्या मराठी मधून एडिटिंग शिकवत असतो आणि आपण बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ पणवेल तेव्हा तर तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर तर भेटूया पुढच्या नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र