सूखामंदी नांदू रे...💝 Trending Reels Editing Alight Motion | Pirmach Yaad Reels Editing | Rn Creation

सूखामंदी नांदू रे...💝 Trending Reels Editing Alight Motion | Pirmach Yaad Reels Editing | Rn Creation 


सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा.

जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकेबाज youtube चॅनेल इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मित्रांनो ट्रेनिंग सांग वरती फिरतेच याड या सांग वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर मराठी सॉंग वरती व्हिडिओ आहे तर मित्रांनो जरा स्क्रीन नगर ते व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजून जाईल आपण कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट केला आहे तो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी लागणारे आपल्याला मटेरियल जे आहेत म्हणजे प्रोजेक्ट लिंक हे आपल्याला आपल्या वेबसाईट वरती मिळून जाईल तर वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपण अलर्ट मशीन अँप्लिकेशनचा वापर करणार आहोत उत्तर अलर्ट मशीन अप्लिकेशन तुमच्या जवळ नसेल किंवा तुम्हाला बिना वॉटर पार्क हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिलेला आहे तर टेलिग्राम चॅनेल ची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तेव्हा करून घ्या नंतर तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर आपण तिथे मटरेल पण प्रोवाइड करत असतो तर मित्रांनो आपण जर आईने मिळाला होता पण आपला हातच्या ओडूला सुरुवात करूया.

  • Step 1 

 सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आलेत मशीन ओपन करून घ्यायचा आहे अलर्ट मशीन अप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट वरती प्रोजेक्ट वरती क्लिक करा नंतर तुम्ही जे इम्पोर्ट केलेले बीट मार्क आणि शेअर इट इफेक्ट आहे ते तुम्हाला इथे दिसून जातील त्यानंतर तुम्हाला भेटणार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस म्हणजेच तुम्हाला सांग वरती भेट मार्क ऍड करून दिलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला लायस सुद्धा ऍड करून दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही ज्या वेळेवरती ज्या इमेज वरती व्हिडिओ बनवणार आहात तर तो फोल्डर तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी स्टार्टिंग ला आहे प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इमेज ऍड करायचा आहे मीच ऍड करायचा आणि त्याची लिंक 10 पॉईंट समथिंग काहीतरी असेल सेकंद आहेत म्हणजेच तुम्हाला लिरिक्स ची लेयर आहेत तेवढे पर्यंत हा इमेज तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर त्याला साईडच्या रिकामी जागा मध्ये लॉन्ग ड्रेस करून ठेवायचा आहे.

  • Step 2 

 टॅप करून ठेवायचं आणि त्याला खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं कालच्या साईडला स्कोर करून म्हणजे त्या लायरिक्सच्या खालच्या साईडला तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर मित्रांनो ते इमेज वरती करायचे उपाय साठी वरती जायचंय आणि तो मला त्याची वापसिटी 25 पर्यंत ठेवू शकता 25 किंवा 20 पर्यंत करू शकता एवढी तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तर पुढे जे तुम्हाला भेटणार दिलेले आहे तर त्या भेटणार पुढे आपल्याला इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत तर ते बीट वर यायचे 10 पण समथिंग बीटवर यायचं प्लस करायचं आहे मीडियावरती जाऊन तुम्हाला इमेज ऍड करून घ्यायचा आहे इमेज ऍड केल्यानंतर वरती थ्री डॉट दिसून जाईल तर थर्ड वर तिकडे करायचे फेस करून घ्यायचं केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बिटमार्ट पर्यंत तिची साईज खेचून घ्यायची आणि राहिलेला भाग आहे तो त्याचा कट करून टाकायचा आहे अशाच प्रकारे दुसरा इमेज ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला तिकडे करायचा आहे मीडियावर तिकडे करून फ्री डाउट वरती स्क्रीन करायचा आहे राईट साईड चेअर वर क्लिक करून राहिलेला भाग तुम्हाला ड्रीम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व बेक मार्क वरती इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत.

  • Step 3 

 तर मी पटापट सर्व भेटणार होती म्हणजेच ऍड करून घेतो तर मित्रांनो मी सर्व इमेजेस ऍड करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर ब्लॉक वरती समजत नसेल तर आपल्या youtube चैनल वरती व्हिडिओ दिलेला आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो बिटमार्क वरती फोटो ॲड केलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो त्याच बिट वर यायचे म्हणजे जिथून तुम्ही इमेजेस ऍड केले होते दहा पॉईंट समथिंग सेकंद प्रश्न करायचा आहे तुम्हाला एक ब्लॅक शर्ट दिलेली आहे तर ब्लॅक शेड इफेक्ट मी ऍड करून द्यायचे ऍड केल्यानंतर त्याची लिंक व्हिडिओच्या एंड पर्यंत वाढून घ्यायचे एंड पर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला काय करायचे परत स्टार्टिंग सॉरी नंतर प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं तुम्हाला इमोजेस ऍड करून घ्यायचे तर इमोजेस तुम्ही तुमच्या मनाने कोणते पण इमेजेस मध्ये ऍड करून घ्यायचे आहे इमेजेस ऍड केल्यानंतर त्याची लिंक पर्यंत वाढवून द्या एंड पर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला ते इमेजेस वरती क्लिक करायचं आहे कॉलर अँड फुल ऑप्शन दिसून झाली तर कलर आणि फुल वरती क्लिक करून तुम्हाला खालच्या साईडला एकदम लास्ट ऑप्शन दिसून जाईल तर त्याला ट्रान्सफरिटी ह्या ऑप्शन वरती मला क्लिक करून त्याची अपयसाठी ट्रान्सफरिटी कमी करून घ्यायचे.

  • Step 4 

 तर अशा पद्धतीने तुमचा जे इमोजे कलर मधील दिसून जाईल तर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुम्हाला भेटणार प्रोसेस झालेली आहे त्यानंतर तुम्हाला शेग इफेक्ट ऍड करायचे व्हिडिओ वरती इफेक्ट लावायचे आहेत त्यासाठी आपल्याला इम्पोर्ट केली होती ती ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर पहिल्या इमेज वरती क्लिक करायचं आहे पहिला इमेज वरती क्लिक केल्यानंतर थ्री डॉट वरती जाऊन कॉफी फिट करून घ्यायचा आहे कॉफी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचा बॅक आल्यानंतर बिटमारती क्लिक करायचे बिटमारती क्लिक करा नंतर जे तुम्ही लिरिक्स दिलेले आहे मी ऍड करून तर ते डायरेक्ट वरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्हाला लिरिक्स वरती हाय इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट डायरेक्ट वरती क्लिक करायचं आहे पेस्टिफाय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला लायरिक्स वरती पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत द्यायचं आहे बॅक आल्यानंतर जो दोन नंबर वरती जो इमेज आहे तर त्या दोन नंबर वरचे इमेज वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहेत कॉपी करा नंतर बॅक ऐसे भेटणार प्रोजेक्ट ओपन करून घेते ओपन केल्यानंतर जे तुम्ही दहा पॉईंट समथिंग दहा पण १८ सेकंद पासून इमेजेस ऍड केले होते.

  • Step 5

BEAT MARK 

 पुढे तर त्या इमेजेस वरती पहिल्या इमेजेस वरती क्लिक करायचं आहे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट फोटोवर यायचे इमेज वरती क्लिक करायचं थ्रेड वर जाऊन पेस्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला जे सर्व इमेजेस आहेत तर त्या सर्व इमेजेस ना हाय फिट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही पटापट सर्व इमेज ना हाय पेस्ट करून घेतो तर मित्रांनो सर्व इमेज करून घेतलेला आहे त्यानंतर बँक आहे बॅक आल्यानंतर जे तुम्हाला तीन नंबर वरती जी फोटो दिसेल तर त्या फोटोवर क्लिक करायचं आहे कॉपी पेट केल्यानंतर बॅक यायचे बॅग आल्यानंतर तुम्हाला जो पहिला इमेज ऍड केला होता स्टार्टिंग लावून झोपायला मी चॅट केला होता लाय रिक्षा खालचा फोटो येतो तर त्या इमेज वरती क्लिक करायचं पेस्ट करून घेते अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा व्हिडिओ चांगला पद्धतीने दिसून जाईल तर तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे तर प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे बॉर्डर तुम्हाला एक बॉर्डर इमेज दिली जाते बॉर्डर मी तुम्हाला ऍड करून घ्यायचे तर ती सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याची लिंक व्हिडिओचे एंड पर्यंत वाढून घ्या. वरती थर्ड च्या आयकॉन वर क्लिक करून द्यायला करून द्यायचे अशा पद्धतीने तुमचे बॉर्डर ऍड होऊन जाईल.

  • Step 6

SHAKE EFFECT 

 त्यानंतर आपल्याला आता लोगो ऍड करायचा आहे तर मित्रहो स्टार्टिंग जायचं प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं आहे तुमचा इंस्टाग्राम youtube चा जो कोणता लोगो ऍड करायचा असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून तर त्याला लास्ट पर्यंत त्याची साईज खेचून घ्यायची आहे खेचून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच ऑप्शन दिसून झाली तिथून तुम्हाला तिसरा आयकॉनवर आपल्याला स्क्रोल करून कमी करून घ्यायचे कमी केल्यानंतर वरचा पहिला ऑप्शन वरती येऊन मऊ करून घ्यायचा आहे खालच्या साईडला अशा पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे ते इमोजीस जे दिले होते त्या इमोजीसच्या खालच्या साईडला तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा पूर्णपणे रेडी झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना कोणताही प्रॉब्लेम अडचण आले मला टेलीग्राम किंवा instagram वरती मेसेज करू शकता मी त्याचे तुम्हाला रिप्लाय देईन त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आपल्या instagram पेजेला फॉलो केलं नसेल तर फॉलो आताच करा कारण आपण तिथे डेली रिलीज अपलोड करत असतो डेली च्या डिलीट आपण तिथे अपलोड करत असतो.

ALL MATERIAL DOWNLOAD 

 त्यासाठी instagram पेजला फॉलो नक्की करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता टॉपिक वर हवा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपल्या चैनल वरती जर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका कारण आपल्या आपल्या चॅनेल वरती अशाच प्रकारचे मराठी मधून एडिटिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे पॅलेस मध्ये जाऊन बाकीचे व्हिडिओ बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र

Previous Post Next Post